Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Vitthalrao Dagadu Shinde

Back

Name : विठ्ठलराव दगडू शिंदे

Constituency : २४३, मावळ विधानसभा मतदार संघ

Party Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : सरचिटणीस - पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस

E-mail : vithalshinde@gmail.com

Name विठ्ठलराव दगडू शिंदे

Father's Name : कै. दगडू बाबूराव शिंदे

Motherís Name : श्रीमती हौसाबाई दगडू शिंदे

Date of Birth: : १ जून, १९६०

Place of Birth: :  इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. यशोदा विठ्ठलराव शिंदे

No. of Children : एक मुलगा व दोन मुली

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : बी. कॉम

Profession : फेब्रीकेशन शॉप

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : मु. पो. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे

Office Address : मु. पो. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे

Phone No. : +91 9822392133

    राजकीय कारकीर्द

  • सध्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत आहे.
  • सन १९९२ सरपंच इंदोरी ग्रामपंचायत
  • सन १९९७ मावळ पंचायत समिती विरोधी पक्षनेता
  • सन २००२ मावळ तालुका पंचायत समिती सभापती
  • मा. अध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस
  • मावळ लोकसभा प्रचार प्रमुख

    पुरस्कार / गौरव

  • १८ वर्ष थरमॅक्स प्रा. लि. चिंचवड या कंपनीत नोकरी केली त्यावेळी १९९५ साली महाराष्ट्र "शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार" प्राप्त झाला.
  • सन १९९७ साली आशिया विकास मानव संस्थेचा "श्रमिक नेतृत्व पुरस्कार" प्राप्त झाला.

    इतर पदे:

  • संचालक मावळ तालुका नाट्य परिषद
  • संचालक तळेगाव विद्या प्रतिष्ठान

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • वेळ प्रसंग पाहून सर्व प्रकारचे सहकार्य करावे लागते.
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रत्येक वर्षी गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.
  • विद्यार्थांना बसण्यासाठी बेंचेस स्वखर्चातून देण्यात आलेले आहेत

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • रक्तदान शिबिरे
  • अनाथ आश्रमाना धान्य वाटप
  • वृक्षारोपण
  • शैक्षणिक साहित्य वाटप
  • संगणक वाटप
  • आरोग्य शिबिरांचे आयोजन

Photo Gallery