Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Vishawnath Yeduji Mali

Back

Name : विश्वनाथ येडूजी माळी

Constituency : बुलडाणा लोकसभा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : भाजपा जिल्हा नेते

E-mail : vishwanathmali@rediffmail.com

Name : विश्वनाथ येडूजी माळी

Father's Name : येडूजी माळी

Mother’s Name : धोंडाबाई माळी

Date of Birth: : २७ सप्टेंबर, १९६२

Place of Birth: : सिंदखेड-राजा

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. विद्या माळी

No. of Children : ०२, दोन मुले (वेदांत आणि अभिलाष)

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : एम. कॉम.

Profession : शेती

Residence Address : "विद्या-विश्व" वानखेडे ले-आउट, बुलडाणा.

Office Address : "विद्या-विश्व" वानखेडे ले-आउट, बुलडाणा.

Phone No. : +91 9422926503 / 9960883185

    राजकीय कारकीर्द

  • सद्य स्थितीत भारतीय जनता पार्टी - भाजपा जिल्हा नेते
  • १९८५ पासून राजकीय कारकिर्दीला सुरवात
  • तालुका अध्यक्ष, विद्यार्थी संघटना एन.एस.यु.आय.
  • जिल्हा सरचिटणीस, बुलडाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटी महासचिव, बुलडाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटी
  • जिल्हा अध्यक्ष, केंद्र - राज्य योजना संनियंत्रण समिती

    सामाजिक कार्य

  • अध्यक्ष श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहु. संस्था बुलडाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल, राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.
  • साप्ताहिक विश्व बातमी - मालक, प्रकाशक आणि संपादक.

    इतर भूषवलेली पदे

  • जिल्हा अध्यक्ष माळी महासंघ, जिल्हा अध्यक्ष ओ.बी.सी. संघर्ष समिती, अध्यक्ष राजीव गांधी पगारदार सेवकांची पतसंस्था बुलडाणा, अध्यक्ष दि. विदर्भ औद्योगिक सहकारी संस्था.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • समाजातील गरीब होतकरू विद्यार्थांना सैनिक शाळेत मोफत शिक्षण.
  • सद्यस्थितीत ६०० आदिवासी विद्यार्थांना सैनिक शाळेत शिक्षण घेत आहे.
  • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनिसाठी जास्तीत जास्त विद्यार्थांसाठी विशेष प्रयत्न सैनिक शाळेच्या माध्यमातून सुरु आहे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • जनसेवकांचा भव्य मेळावा सन २०१२, दोन दिवसीय राज्यस्तरीय जनसेवक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २०१३, केंद्र - राज्यच्या जनहिताच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात जनसेवकांचे संघटन उभारले.

Photo Gallery



Not Available