Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Vinayak Nikam

Back

Name : विनायक निकम

Constituency : वार्ड क्र. ६५, नवघर वसई रोड (पू.)

Party Name : शिवसेना

Designation : वसई-विरार शहर महानगरपालिका - विरोधी पक्षनेता

E-mail : vinayaknikamvasai@yahoo.com

Name : विनायक श्रीधर निकम

Father's Name : श्रीधर अर्जुन निकम

Motherís Name : सरस्वतीबाई श्रीधर निकम

Date of Birth: : २३ ऑक्टोबर, १९५३

Place of Birth: : चाफेरवोल, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouseís Name : कै. सौ. वंदना विनायक निकम

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एस. एस. सी. (Secondary School Certificate) Year 1970

Profession : बिल्डर (बांधकाम)

Residence Address : श्रीकुंज, नवघर वसई रोड (पूर्व), तालुका - वसई, जिल्हा - ठाणे ४०१ २१०.

Office Address : अनंत अपार्टमेंट, नवघर वसई रोड (पूर्व), तालुका - वसई, जिल्हा - ठाणे ४०१ २१०.

Phone No. : 0250 - 6526009 (office), Mob: +91 9423363973 / 9096020662

  राजकीय कारकीर्द

 • १९७२ - शिवसैनिक म्हणुन कार्यास सुरवात
 • १९७४ - मा. सतीशचंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली सिल्वासा, दादरा नगर हवेली येथे शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रा बाहेर प्रथमच.
 • १९७४ - शिवसेना वसई रोड उपशाखाप्रमुख पदी नेमणूक
 • १९८० - शिवसेना वसई रोड शाखाप्रमुख पदी नेमणूक
 • १९८५ - "वसई रिक्षा चालक मालक सेना" ची स्थापना - अध्यक्ष पदी निवड
 • १९८७ - शिवसेना वसई तालुका उपप्रमुख पदी नेमणूक, या काळात अनेक सहकारी संस्थांची स्थापना, पतपेढ़ी, दुग्ध संस्था, महिला औधोगिक सहकारी संस्था इ. आजही कार्यलत.
 • १९९५ - शिवसेना वसई तालुका प्रमुख पदी नियुक्ती. २००२ पर्यंत कार्यभार संभाळला. त्या वेळी १८ ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे सरपंच होते. अनेक आंदोलना मध्ये सहभागी असल्याने पुलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल.
 • १९९६ - महाराष्ट्र शासन गृह विभागाचे आदेशानुसार ठाणे मध्यवर्ती काराग्रुहावर अशासकीय अभिविक्षक म्हणुन तीन वर्षाकारिता नेमणूक
 • १९९८ - दक्ष कामगार युनियेंची स्थापना, संलग्न भा. का. सेना, नगरपालिका रिक्षा युनियन, इंजीनियरिंग, माथाडी तसेच इलेक्ट्रॉनिक इ. सुमारे २५०० कामगार सभासद.
 • २००६ - शिवसेना ठाणे जिल्हा कला, क्रीडा व साहित्य या विभागावर नियुक्ती, आजपर्यंत कार्यरत
 • २००९ - वसई विधानसभा निवडणुकित शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांना एकत्र घेउन ठाकुरशाहिला टक्कर देत विवेक पंडित यांना विजयी केले. मी कुठल्याही गटाचा तटाचा नसल्यामुळेच सर्व शिवसैनिकांच्या विश्वासास पात्र ठरलो.

  शिवसेनेच्या माध्यमातून...

 • ठाणे जिल्हा पातळीवर काम करीत असताना तलासरी, डहाणु, पालघर, विक्रमगड, जव्हार येथील आदिवासी भागात शालोपयोगी साहित्यांचे आजपर्यंत वाटप चालू.
 • स्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, श्रमदान शिबिर, चश्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...
 • विविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग

Photo Gallery