Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Vilas Shankar Shinde

Back

Name : विलास शंकर शिंदे

Constituency : मावळ मतदार संघ (देहुरोड कॅन्टोमेंट)

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : कार्याध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, देहुरोड

E-mail : info@saidevelopers.co.in

Name विलास शंकर शिंदे

Father's Name : शंकर सखाराम शिंदे

Motherís Name : कामिनी शंकर शिंदे

Date of Birth: : ४ ऑगस्ट १९८२

Place of Birth: : देहुरोड, पुणे

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सरिता विलास शिंदे

No. of Children : एकूण ०२, एक मुलगा, एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बारावी

Profession : लँड डेव्हलपिंग

Hobby : प्रवास करणे, वाचन करणे, विविध विषयांवर भाषण देणे

Residence Address : ४७६, आदर्श हौ. सो. बालिका आश्रम रोड, मामुर्डी, देहुरोड, पुणे ४१२ १०१

Office Address : शॉप नं. २८, तपस्वी प्लाझा, स्टार बाजार जवळ, क्रॉम्पटन ग्रीव्हस, आकुर्डी, पुणे ४११ ०१९

Phone No. : +91 9822645921

    राजकीय कारकीर्द

  • गेली ८ वर्ष भारतीय जनता पार्टी मध्ये ' कार्याध्यक्ष भाजपा युवा मोर्चा' म्हणून कार्यरत आहे.

    सामजिक कार्य

  • नागरिकांना वैयक्तिक कामांसाठी मदत करण्यापासून ते विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात सहभाग.
  • देहुरोड, पि. चिं. मनपा, मावळ परिसरात सर्व सामाजिक व राजकीय कार्यात सर्व प्रथम सहभाग.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • लोकांच्या सेवेसाठी २४ तास तत्काळ सेवा.
  • भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी अनाथ आश्रमात जाऊन त्यांना कपडे, पुस्तके वाटणे.
  • समाजात एकता रहावी यासाठी सदैव प्रयत्नशील राहणे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • रक्तदान शिबिरे
  • अनाथ आश्रमाना धान्य वाटप
  • वृक्षारोपण
  • शैक्षणिक साहित्य वाटप
  • संगणक वाटप
  • आरोग्य शिबिरांचे आयोजन

Photo Gallery