Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Vikas Haribhau Khomane

Back

Name : विकास हरिभाऊ खोमणे

Constituency : २६६ - रत्नागिरी विधानसभा

Party Name : हिंदुस्थान प्रजा पक्ष

Designation : महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

E-mail : p.r.o.@hindusthanprajapaksha.org

Name : विकास हरिभाऊ खोमणे

Father's Name : हरिभाऊ सखाराम खोमणे

Motherís Name : ठकुबाई हरिभाऊ खोमणे

Date of Birth: : २५ मार्च, १९७२

Place of Birth: : कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. शोभा विकास खोमणे

No. of Children : ०२, दोन मुले

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : D.C.E

Profession : शेती

Residence Address : मु. पो. बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे

Office Address : शॉप नं. १८, कैलाश टोवर, प्लॉट नं. ६०, ६१, ६२, सेक्टर - ३५, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Phone No. : Mob: +91 9975592677

Hobbies : समाजसेवा

    राजकीय कारकीर्द

  • राजकीय कारकीर्द मध्ये गुणवंत अभ्यासू, हुशार व स्वाभिमानी तसेच बिगर भ्रष्टाचारी उमेदवाराच्या प्रचार कार्यात व त्यास निवडून आणण्यास शर्तीचे प्रयत.
  • स्वतः ५ वर्ष ग्रामपंचायत सदस्य.
  • हिंदुस्थान प्रजा पक्ष - महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत.

    सामाजिक कार्य

  • लोकांच्या सामाजिक व व्यक्तिगत विकासावर भर.

    इतर भुषवलेली पदे

  • ग्रामपंचायत सदस्य
  • विशेष कार्यकारी अधिकारी

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • समाजातील विविध घटकांना त्यांचा सरकारी स्कीमचा हक्क समजावून देऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभ देणे तसेच गरजू व गरीब विद्यार्ध्यांना पुस्तके वाटप व निरक्षर लोकांना ज्ञानाची दिशा देण्यास प्रयत्न.
  • शालेय मुलांस उच्च शिक्षणासाठी, एडमीशनसाठी प्रयत्नशील.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • समाज जागृती, लोकांना त्यांचा न्याय / हक्क समजावून सांगणे, लोकांपर्यंत जाऊन त्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करणे व मदतही करणे.
  • शालेय तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गरजू विद्यार्थांना शिक्षणासाठी दत्तक घेणे.
  • लोकांमध्ये जाऊन सभासद नोंदणी तसेच पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न करणे. सामान्य जनतेच्या सामाजिक व वयक्तिक गरजा पूर्ण करणे व शैक्षणिक क्षेत्रात गरजू मुला-मुलींस मदत.

Photo Gallery



Video Not Available