Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Pro. Dr. Vijay More

Back

Name : प्रा. डॉ. विजय मोरे

Constituency : चांदिवली विधानसभा, पनवेल विधानसभा रायगड

Party Name : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)

Designation : सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश, युवक आघाडी

E-mail : vijaymore2009@gmail.com

Name : प्रा. डॉ. विजय मोरे

Father's Name : गैबी महादू मोरे

Motherís Name : सुमन गैबी मोरे

Date of Birth: : २९ डिसेंबर

Place of Birth: : मंगळपेढा, सोलापुर (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouseís Name : प्रिया विजय मोरे

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एम. ए., पी. एच. डी.

Profession : नौकरी (प्राध्यापक)

Residence Address : २०३, वैष्णवी धाम, सेक्टर - ०३, बेलपाडा, खारघर, नवी मुंबई - ४१० २१०

Office Address : इन्सा हटमेंट, आजाद मैदान फोर्ट, मुंबई - ४०० ००१

Phone No. : Mob: +91 9029118010 / 9619872122 / 022 - 22656099

    राजकीय कारकीर्द

  • १९ ८९ ला इ. ८ वी मध्ये असताना भारतीय दलित पँथर, काजूपाडा, कुर्ला (प.) छावणीचा सरचिटणीस.
  • १९९२ आर. पी. आय. (A ) वॉर्ड संघटक
  • १९९५ ते १९९७ कुर्ला ता. संघटन सचिव
  • १९९७ ते २००९ ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष
  • २००९ ते २०१२ मुंबई प्रदेश युवक आघाडी, मुख्य संघटक
  • २६ मे २०१३ पासून सरचिटणीस - महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)

    सामाजिक कार्य

  • शैक्षणिक सहकार्य गरजू विद्यार्थांना
  • बेरोजगाराला रोजगार उपलब्ध करणे
  • सामाजिक एकात्मता निर्माण करण्यास हातभार
  • M. phil, Ph. D. च्या विद्यार्थांना NET / SET मधून सवलत मिळावी व त्यांच्या नोकरया अबाधित रहाव्या याकरिता आंदोलन उभे केले. या आंदोलनामुळे U.G.C. व महाराष्ट्र शासनाने १५०० ते २००० युवकांना नोकऱ्यांमध्ये कायम केले. या आंदोलनात अनेक जिल्ह्यातील युवक प्राध्यापक सामिल होते.

Photo Gallery



Video Not Available