Vidya Prakash Tamkhade (Jankar)
Name : सौ. विद्या प्रकाश तामखडे-जानकर
Constituency : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघ
Party Name : भारतीय जनता पार्टी
Designation : अध्यक्ष, भा.ज.पा. महिला मोर्चा कामोठे शहर
E-mail : vidyatamkhade1@gmail.com
Name : सौ. विद्या प्रकाश तामखडे
Father's Name : तातोबा नागू जानकर
Mother’s Name : मंगलाताई तातोबा जानकर
Date of Birth: : ११ मार्च, १९७७
Place of Birth: : सांगली, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Husband Name : प्रकाश शामराव तामखडे
No. of Children : एकूण ०२
Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश
Education : बारावी + Diploma in Sanitary Inspector (डिप्लोमा इन सेनेटरी इंस्पेक्टर)
Profession : बीजांकुर मार्केटिंग
Hobby : वाचन, प्रवास, समाजकारण
Residence Address : शिवलीला कॉम्प्लेक्स, डी - ३०२, प्लॉट नं - ५७, सेक्टर - ०६ए, डॉमिनोज जवळ, कामोठे, नवी मुंबई ४१०२०९
Office Address : नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे (आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय)
Phone No. : +91 9920648773
राजकीय कारकीर्द
इतर पदे
सामाजिक कार्य
समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
Photo Gallery
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा श्री महादेवजी जानकर यांची महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. गावी जात असतानाची जाता जाता आपल्या लहान बहीणीची भेट घेत असतानाची काही क्षण पुर्तीची छायाचित्रे...
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुवर्यांचा (शिक्षक) सत्कार सोहळा...
कामोठे शहराला होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्या संदर्भात मा. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे भाजपाने सिडकोचे एम. डी. राजेंद्र चव्हाण यांची भेट घेतली. ८ दिवसात पाणी पुरवठा वाढला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा कामोठे भाजपाच्या वतीने देण्यात आला.
आदरणीय माजी खासदार व आपले आवडते लोकनेते रामशेठ ठाकूर, मा.आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्षा सौ.रत्नप्रभा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कामोठे यांच्यावतीने काल आगळा वेगळा रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. देशाच्या संरक्षणासाठी ऊन-वारा-पाऊस-थंडी यांची पर्वा न करता, आपल्या कुटुबांचा कोणताच संपर्क न ठेवता संपुर्ण भारतियांचे रक्षण करणारे आजि सैनिकांच्या घरी राखी पोहचविन्यात आल्या.
मा. ना. महादेव जानकर साहेब यांना राखी बांधत असतानाची काही क्षणचित्रे...
मा. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, कॅबिनेट मंत्री फुंडकर साहेब, मा. आमदार डॉ. विनय नातू साहेब...
धनगर बायकांनो जागे व्हा... आरक्षणाचे धागे व्हा...
राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था (रजि.) कामोठे...
Not Available
Copyright © 2010. All Rights Reserved. This Site has been conceptualized. Duplication and usage of materials in this website without authorisation is illegal.