Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

महाराष्ट्र विधानसभा निकाल - २०१४

BACK

महाराष्ट्र विधानसभा २८८ आमदारांची यादी - २०१४

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. 288 मतदार संघातील नवनिर्वाचित आमदारांची संपूर्ण यादी..

मुंबई विभाग : एकूण जागा 36

 • घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)
 • वांद्रे पूर्व - बाळा सावंत (शिवसेना)
 • वांद्रे पश्चिम - आशिष शेलार (भाजप)
 • कुलाबा - राज पुरोहित (भाजपा)
 • घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजपा)
 • घाटकोपर पूर्व - प्रकाश मोहता (भाजपा)
 • दिंडोशी - सुनील प्रभू (शिवसेना)
 • भायखळा - वारिस युसूफ पठाण (एमआयएम)
 • माहिम - सदा सरवणकर (शिवसेना)
 • वरळी - सुनिल शिंदें (शिवसेना)
 • शिवडी - अजय चौधरी (शिवसेना)
 • बोरिवली - विनोद तावडे (भाजप)
 • मुलुंड - सरदार तारासिंह (भाजप)
 • अणुशक्तिनगर - तुकाराम काते (शिवसेना)
 • वडाळा - कालिदास कोळमकर (काँग्रेस)
 • वांद्रे-पश्चिम - आशिष शेलार (भाजप)
 • चारकोप - योगेश सागर (भाजप)
 • मालाड पश्चिम - अस्लम शेख (काँग्रेस)
 • दहिसर - मनिषा चौधरी (भाजपा)
 • विक्रोळी - सुनील राऊत (शिवसेना)
 • भांडुप पश्चिम - अनिल पाटील(शिवसेना)
 • जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर( शिवसेना)
 • कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर(भाजपा)
 • चांदिवली - नसीम खान (कॉग्रेस)
 • गोरेगाव - विद्या ठाकूर (भाजपा)
 • वर्सोवा - भारती लवेकर(भाजपा)
 • अंधेरी पश्चिम - अमित साटम (भाजप)
 • अंधेरी पूर्व - रमेश लटके(शिवसेना)
 • विलेपार्ले - पराग अळवणी (भाजपा)
 • मलबार हिल - मंगल प्रभात लोढा (भाजपा)
 • मुंबादेवी - अमिन पटेल(कॉग्रेस)
 • कुलाबा - राज पुरोहित (भाजपा)
 • चेंबूर - प्रकाश फातर्फेकर (शिवसेना)
 • कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिवसेना)
 • कलिना - संजय पोतनीस (शिवसेना)
 • धारावी - वर्षा गायकवाड(कॉग्रेस)
 • सायन कोळीवाडा - कॅप्टन तमिळ सेलवन (भाजपा)

ठाणे - कोकण विभाग : एकूण 38 जागा

  ठाणे जिल्हा : 23 जागा

 • बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)
 • ऐरोली - संदीप नाईक (राष्ट्रवादी)
 • मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
 • ठाणे शहर - संजय केळकर (भाजप)
 • बोईसर - विलास तरे (बहुजन विकास आघाडी)
 • मागाठाणे - प्रकाश सुर्वे (शिवसेना)
 • मानखूर्द - अबू आझमी (समाजवादी पक्षा)
 • ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक (शिवसेना)
 • कोपरी - पाचपाखडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)
 • वसई - हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
 • मीरा-भाईंदर - नरेंद्र मेहता (भाजप)
 • पालघर - विजय घोडा (शिवसेना)
 • कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर (शिवसेना)
 • कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (अपक्ष)
 • डोबिंवली - रवींद्र चव्हाण (भाजप)
 • उल्हासनगर - ज्योती कलानी (राष्ट्रवादी)
 • अंबरनाथ - बालाजी किणीकर (शिवसेना)
 • मुरबाड - किसन कथोरे (भाजप)
 • भिवंडी पूर्व - रुपेश म्हात्रे (शिवसेना)
 • भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (शिवसेना)
 • शहापूर - पांडूरंग बरोरा (राष्ट्रवादी)
 • नालासोपारा - क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
 • विक्रमगड - विष्णू सावरा (भाजप)
 • रायगड : एकूण जागा 07

 • पनवेल - प्रशांत ठाकूर (भाजप)
 • श्रीवर्धन - अवधूत तटकरे (राष्ट्रवादी)
 • कर्जत - सुरेश लाड (राष्ट्रवादी)
 • उरण - मनोहर भोईर (शिवसेना)
 • पेण - धैर्यशील पाटील (शेकाप)
 • अलिबाग - सुभाष पाटील (शेकाप)
 • महाड - भारत गोगावले (शिवसेना)
 • सिंधुदुर्ग : एकूण जागा 03

 • कुडाळ - वैभव नाईक (शिवसेना)
 • कणकवली - नितेश राणे (काँग्रेस)
 • सावंतवाडी - दीपक केसरकर (शिवसेना)
 • रत्नागिरी : एकूण जागा 05

 • गुहागर - भास्कर जाधव (राष्ट्रवादी)
 • राजापूर - राजन साळवी (शिवसेना)
 • चिपळूण- सदानंद चव्हाण (शिवसेना)
 • रत्नागिरी - उदय सामंत (शिवसेना)
 • दापोली - संजय कदम (राष्ट्रवादी)

मराठवाडा विभाग : एकूण जागा 46

  औरंगाबाद जिल्हा : एकूण जागा 09

 • औरंगाबाद मध्य - इम्तियाज़ जलील (एमआयएम)
 • औरंगाबाद पूर्व - अतुल सावे (भाजप)
 • औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाठ (शिवसेना)
 • पैठण - संदीपान भुमरे (शिवसेना)
 • फुलंब्री - हरिभाऊ बागडे (भाजपा)
 • सिल्लोड - अब्दुल सत्तार (काँग्रेस)
 • गंगापूर - प्रशांत बंब (भाजप)
 • कन्नड़ - हर्षवर्धन जाधव (शिवसेना)
 • वैजापूर - भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी)
 • बीड जिल्हा : एकूण जागा 06

 • माजलगाव - आर.टी. देशमुख (भाजप)
 • बीड शहर - जयदत्त क्षिरसागर (राष्ट्रवादी)
 • आष्टी - भीमराव धोंडे (भाजप)
 • केज - संगिता ठोंबरे (भाजप)
 • गेवराई - लक्ष्मण पवार (भाजप)
 • परळी - पंकजा मुंडे (भाजप)
 • बीड लोकसभा पोटनिवडणूक :- प्रीतम खाडे - मुंडे (भाजप)

  हिंगोली जिल्हा : एकूण जागा 03

 • वसमत - जयप्रकाश मुंदडा (शिवसेना)
 • हिंगोली - तानाजी मुटकूळे (भाजप)
 • कळमनूरी - संतोष टरफे (काँग्रेस)
 • उस्मानाबाद जिल्हा : एकूण जागा 04

 • तुळजापूर - मधुकर चव्हाण (काँग्रेस)
 • उस्मानाबाद शहर - राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)
 • भूम-परांडा - राहूल मोटे (राष्ट्रवादी)
 • उमरगा - ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
 • लातूर जिल्हा : एकूण 06 जागा

 • लातूर शहर - अमित देशमुख (काँग्रेस)
 • लातूर ग्रामीण - त्र्यंबक भिसे (काँग्रेस)
 • उदगीर - सुधाकर भालेराव (भाजप)
 • अहमदपूर - विनायकराव पाटील (अपक्ष)
 • औसा - बसवराज पाटील (काँग्रेस)
 • निलंगा - संभाजी पाटील (भाजप)
 • जालना जिल्हा : एकूण जागा 05

 • जालना शहर - अर्जुन खोतकर (शिवसेना)
 • घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी)
 • भोकरदन - संतोष दानवे (भाजप)
 • बदनापूर - नारायण कुचे (भाजप)
 • परतूर - बबन लोणीकर (भाजप)
 • परभणी जिल्हा : एकूण जागा 04

 • पाथ्री - मोहन फड (अपक्ष)
 • परभणी शहर - राहुल पाटील (शिवसेना)
 • जिंतूर - विजय भांबळे (राष्ट्रवादी)
 • गंगाखेड - मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी)
 • नांदेड जिल्हा : एकूण जागा 09

 • नांदेड दक्षिण - हेमंत पाटील (शिवसेना)
 • नांदेड उत्तर - डी.पी सावंत (काँग्रेस)
 • देगलूर - सुभाष साबणे (शिवसेना)
 • भोकर - अमिता चव्हाण (काँग्रेस)
 • लोहा - प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना)
 • मुखेड - गोविंद राठोड (भाजप)
 • नायगाव - वसंत चव्हाण (काँग्रेस)
 • हदगाव - नागेश पाटील (शिवसेना)
 • किनवट - प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)

उत्तर महाराष्ट्र : चार जिल्ह्यांमध्ये एकूण 35 जागा

  नंदुरबार जिल्हा : एकूण 04 जागा

 • अक्कलकुआ- के सी पाडवी (काँग्रेस)
 • शहादा- उदयसिंग पाडवी (भाजप)
 • नंदुरबार- विजयकुमार गावीत (भाजप)
 • नवापूर- सुरूपसिंग नाईक (काँग्रेस)
 • धुळे जिल्हा : एकूण 05 जागा

 • साक्री- धनाजी अहिरे (काँग्रेस)
 • धुळे ग्रामीण- कुणाल पाटील (काँग्रेस)
 • धुळे शहर- अनिल गोटे (भाजप)
 • सिंदखेडा- जयकुमार रावल (भाजप)
 • शिरपूर- काशीराम पावरा (काँग्रेस)
 • जळगाव : एकूण जागा 11

 • चोपडा - चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)
 • रावेर - हरिभाऊ जावळे (भाजप)
 • भुसावळ - संजय सावकारे (भाजप)
 • जळगाव शहर - सुरेश भोळे (भाजप)
 • जळगाव ग्रामिण - गुलाबराव पाटील (शिवसेना)
 • अमळनेर - शिरीष चौधरी (अपक्ष)
 • एरंडोल - बापू सतिश पाटील (राष्ट्रवादी)
 • चाळीसगाव - उन्मेश पाटील (भाजप)
 • पाचोरा - किशोर पाटील (शिवसेना)
 • जामनेर - गिरीष महाजन (भाजप)
 • मुक्ताईनगर - एकनाथ खडसे (भाजप)
 • नाशिक : एकूण जागा 15 जागा

 • नाशिक पूर्व - बाळासाहेब सानम - भाजप
 • नाशिक पश्चिम - सीमा हिरे - भाजप
 • नाशिक मध्य - देवयानी फरांदे - भाजप
 • देवळाली - योगेश घोलप - शिवसेना
 • दिंडोरी - नरहरी झिरवाळ - राष्ट्रवादी काँग्रेस
 • निफाड - अनिल कदम - शिवसेना
 • येवला - छगन भुजबळ - राष्ट्रवादी काँग्रेस
 • इगतपुरी - निर्मला गावित - काँग्रेस
 • कळवण - जीवा पांडू गावित - माकप
 • सिन्नर - राजाभाऊ वाझे (शिवसेना)
 • चांदवड - राहुल आहेर - भाजप
 • नांदगाव - पंकज भुजबळ - राष्ट्रवादी काँग्रेस
 • मालेगाव बाह्य - दादा भुसे - शिवसेना
 • मालेगाव मध्य - आसिफ शेख - काँग्रेस
 • बागलान - दीपिका चव्हाण - राष्ट्रवादी काँग्रेस

विदर्भ विभाग : विदर्भात एकूण 62 जागा

  नागपूर जिल्हा : एकूण 12 जागा

 • रामटेक - व्दारम मल्लिकार्जुन शेट्टी (भाजप)
 • कामठी - चंद्रशेखर बावणकुळे (भाजप)
 • नागपूर उत्तर - डॉ.मिलिंद माने (भाजप)
 • नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख (भाजपा)
 • नागपूर मध्य - विकास कुंभारे (भाजप)
 • नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे (भाजपा)
 • नागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस (भाजप)
 • नागपूर दक्षिण - सुधाकर कोठले (भाजप)
 • उमरेड - सुधीर पारवे (भाजप)
 • हिंगणा - समीर मेघे (भाजप)
 • सावनेर - सुनील केदार (काँग्रेस)
 • काटोल - डॉ.आशीष देशमुख (भाजप)
 • अमरावती जिल्हा : एकूण जागा 08 जागा

 • अमरावती - सुनील देशमुख (भाजप)
 • दर्यापूर - रमेश बुंदिले (भाजप)
 • अचलपूर - बच्चू कडू (अपक्ष)
 • मोर्शी - अनिल भोंडे (भाजप)
 • तिवसा - यशोमती ठाकूर (काँग्रेस)
 • मेळघाट - प्रभूदास भिलावेकर (भाजप)
 • बडनेरा - रवी राणी (अपक्ष)
 • धामणगाव रेल्वे - विरेंद्र जगताप (काँग्रेस)
 • वाशिम : एकूण 03 जागा

 • कारंजा - राजेंद्र पाटनी (भाजप)
 • वाशिम - लखन मलिक (भाजप)
 • रिसोड - अमित झनक (काँग्रेस)
 • चंद्रपूर जिल्हा : एकूण जागा 06

 • राजुरा - संजय धोटे (भाजप)
 • चंद्रपूर - नाना शामकुळे (भाजप)
 • बल्लारपूर - सुधीर मूनगंटीवार (भाजप)
 • ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
 • वरोरा - बाळू धानोरकर (शिवसेना)
 • चिमूर - कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
 • अकोला जिल्हा : एकूण जागा 05

 • अकोला पूर्व - रणधीर सावरकर (भाजप)
 • अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा (भाजपचे)
 • अकोट - प्रकाश भारसाकळे (भाजप)
 • बाळापूर - बळीराम शिरस्कार (भारिप)
 • मुर्तीजापूर - हरीश पिंपळे (भाजप)
 • यवतमाळ जिल्हा : एकूण जागा 07

 • उमरखेड - राजेंद्र नजरधने (भाजप)
 • आर्णी - राजू तोडसम (भाजप)
 • दिग्रस - संजय राठोड (शिवसेना)
 • पुसद - मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
 • यवतमाळ - मदन येरावार (भाजप)
 • राळेगाव - अशोक उईके (भाजप)
 • वणी - संजीव बोडखूरबार (भाजप)
 • वर्धा जिल्हा : एकूण जागा 04

 • हिंगणघाट - समीर कुणावर (भाजप)
 • आर्वी - अमर काळे (काँग्रेस)
 • देवळी - रणजित कांबळे (काँग्रेस)
 • वर्धा - पंकज भोयर (भाजप)
 • गडचिरोली जिल्हा : एकूण जागा 03

 • अहेरी - अंबरिश अत्राम (भाजप)
 • गडचिरोली - डॉ.देवराव भोली (भाजप)
 • आरमोरी - कृष्ण गजबे (भाजप)
 • भंडारा जिल्हा : एकूण जागा 03

 • तुमसर - चरण वाघमारे (भाजप)
 • भंडारा - रामचंद्र अवसारे (भाजप)
 • साकोली - बाळा काशिवार (भाजप)
 • बुलडाणा जिल्हा : एकूण जागा 07

 • मलकापूर - चैनसुख संचेती (भाजप)
 • बुलडाणा - हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस)
 • चिखली - राहुल बोंद्रे (काँग्रेस)
 • सिंदखेड राजा - शशिकांत खेडेकर (शिवसेना)
 • मेहकर - संजय रायमुलकर (भाजप)
 • खामगाव - आकाश फुंडकर (भाजप)
 • जळगाव जामोद - संजय कुटे (भाजप)
 • गोदिंया जिल्हा : एकूण जागा 04

 • अर्जुनी-मोरगाव - राजकुमार बाडोले (भाजप)
 • तिरोरा - विजय राहांगडाळी (भाजप)
 • गोंदिया - गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)
 • आमगाव - संजय पूरम (भाजप)

पश्चिम महाराष्ट्र : या विभागात एकूण जागा 70

  पुणे जिल्हा : एकूण जागा 21

 • जुन्नर - शरद सोनवणे (मनसे)
 • पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप)
 • कोथरूड - मेधा कुलकर्णी (भाजप)
 • शिवाजीनगर - विजय काळे (भाजपा)
 • पुरंदर - विजय शिवतारे (शिवसेना)
 • इंदापूर - दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
 • खेड-आळंदी - सुरेश गोरे (शिवसेना)
 • शिरूर - बाबुराव पाचर्डे (भाजपा)
 • मावळ - बाळा भेगडे (भाजप)
 • खडकवासला - भीमराव तपकीर (भाजप)
 • कसबा - गिरीष बापट (भाजप)
 • पुणे छावणी - दिलीप कांबळे (भाजप)
 • आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
 • दौंड - राहुल कूल (रासप)
 • बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी)
 • भोर - संग्राम थोपटे (काँग्रेस)
 • पिंपरी - गौतम चाबुकस्वार (शिवसेना)
 • चिंचवड - लक्ष्मण जगताप (भाजप)
 • भोसरी - महेश लांडगे (अपक्ष)
 • वडगाव शेरी - जगदीश मुळक
 • हडपसर - योगेश टिळेकर (भाजप)
 • सांगली जिल्हा : एकूण जागा 08

 • सांगली - सुधीर गाडगीळ (भाजप)
 • मिरज - सुरेश खाडे (भाजप)
 • इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
 • शिराळा - शिवाजीराव नाईक (काँग्रेस)
 • पलुस-कडेगाव - पतंगराव कदम (काँग्रेस)
 • खानापूर - अनिल बाबर (शिवसेना)
 • तासगाव-कवठे महांकाळ - आर. आर.पाटील (राष्ट्रवादी)
 • जत - विलासराव जगताप (भाजप)
 • कोल्हापूर जिल्हा : एकूण जागा 10

 • कोल्हापूर दक्षिण - अमल महाडीक (भाजप)
 • कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिवसेना)
 • करवीर - चंद्रदीप नरके (शिवसेना)
 • शाहूवाडी – सत्यजीत पाटील सरुडकर (शिवसेना)
 • शिरोळ - उल्हास पाटील (शिवसेना)
 • हातकणंगले – सुजीत मिणचेकर (शिवसेना)
 • इचलकरंजी – सुरेश हळवणकर (भाजप)
 • कागल – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
 • राधानगरी – प्रकाश आबिटकर (शिवसेना)
 • चंदगड - संध्यादेवी कुपेकर – (राष्ट्रवादी)
 • सोलापूर जिल्हा : एकूण जागा 11

 • अक्कलकोट - सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
 • बार्शी- दिलिप सोपल (राष्ट्रवादी)
 • करमाळा - नारायण पाटील (शिवसेना)
 • माढा - बबन शिंदे (राष्ट्रवादी)
 • पंढरपूर - भारत भालके (काँग्रेस)
 • माळशिरस - हनुमंत डोळस (राष्ट्रवादी)
 • सांगोला - गणपतराव देशमुख (शेकाप)
 • मोहोळ - रमेश कदम (राष्ट्रवादी)
 • सोलापूर शहर मध्य - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
 • सोलापूर उत्तर - विजय कुमार देशमुख (भाजप)
 • सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख (भाजप)
 • सातारा जिल्हा : एकूण जागा 08

 • कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
 • कराड उत्तर - बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
 • कोरेगाव - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)
 • फलटण - दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
 • माण - जयकुमार गोरे (काँग्रेस)
 • सातारा - शिवेंद्रराजे भोसले विजयी (राष्ट्रवादी)
 • पाटण - शंभूराजे देसाई (शिवसेना)
 • वाई - मकरंद जाधव (राष्ट्रवादी)
 • अहमदनगर : एकूण जागा 12

 • कर्जत-जामखेड - राम शिंदे (भाजप)
 • श्रीगोंदा - राहुल जगताप (काँग्रेस)
 • अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
 • राहुरी - शिवाजी कर्डीले (भाजप)
 • शेवगाव - मोनिका राजळे (भाजप)
 • नेवासा - बाळासाहेब मुरकुटे (भाजप)
 • श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
 • कोपरगाव - स्नेहलता कोल्हे (भाजप)
 • शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील (काँग्रेस)
 • संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
 • अकोले - वैभव पिचड (राष्ट्रवादी)
 • पारनेर - विजय औटी (शिवसेना)