Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Umesh Gangaram Chandgude

Back

Name : उमेश गंगाराम चांदगुडे

Constituency : भोसरी मतदार संघ

Party Name : Not Available

Designation : उद्योजक

E-mail : chandgude.umesh@gmail.com

Name उमेश गंगाराम चांदगुडे

Father's Name : कै. गंगाराम चांदगुडे

Motherís Name : श्रीमती इंदुमती गंगाराम चांदगुडे

Date of Birth: : १९ एप्रिल, १९७१

Place of Birth: : मु. पो. सुपे (दंडवाडी), ता. बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. ज्योती उमेश चांदगुड़े

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : बी. ए.

Profession : व्यापार, संचालक - ब्रिक्स फॅसीलीटीस, पुणे, बांधकाम व्यावसायिक

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : गौरीनंदन पार्क, शाहूनगर, चिंचवड, पुणे - १९

Office Address : निर्मल मार्केट, सेक्टर सी. डी. सी., स्पाईन रोड, आर. टी. ओ. ऑफिस जवळ, चिंचवड, पुणे - ४११ ०१९

Phone No. : +91 9423009699

    राजकीय कारकीर्द

    विविध संस्थेतील पदे:

  • अध्यक्ष - इंडियन ऑरोबिक्स अँड फिटनेस फेडरेशन (इंडिया)
  • अध्यक्ष - महाराष्ट्र वूडबॉल असोसिएशन, महाराष्ट्र
  • उपाध्यक्ष - महाराष्ट्र किक बॉक्सींग असोसिएशन
  • चीप पॅटर्न - वूडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया
  • अध्यक्ष - नवनगर शिक्षण मंडळ, आकुर्डी
  • अध्यक्ष - कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान, शाहूनगर, चिंचवड
  • अध्यक्ष - व्यंकटेशश्वरा प्रतिष्ठान, पुणे
  • अध्यक्ष - टिळेकर अँकेडमी क्रिकेट क्लब, देहूरोड
  • शहरातील अनेक संस्था, मंडळे व ट्रस्टचा पदाधिकारी तसेच शहरातील अनेक युनियनचा पदाधिकारी.

    सामाजिक कार्य:

    शैक्षणिक…

  • नवनगर शिक्षण मंडळाच्या विद्यालयात १०,००० विद्यार्थांची शिक्षणिक सोय. सर्व विद्यार्थांसाठी संगणक, प्रयोगशाळा, शालेय साहित्य, शैक्षणिक सुविधा, गणवेश इ. सोयी मोफत उपलब्ध करून दिल्या.
  • गरीब व होतकरू विद्यार्थांसाठी दत्तक योजनेमार्फत मोफत शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी मदत.
  • देश-विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थांसाठी शैक्षणिक कर्जासाठी विशेष सहकार्य.
  • शहरातील गुणवंत विद्यार्थांच्या सत्काराचे दरवर्षी आयोजन.
  • शिक्षकदिना निमित्त आदर्श शिक्षकांच्या सत्काराचे आयोजन.

    क्रीडा…

  • शहरातील युवकांसाठी दरवर्षी कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान व वेंकटेश्वरा प्रतिष्ठान मार्फत अर्ध मँरेथॉन, मँरेथॉन, सायकल स्पर्धा, कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धांचे प्रत्येक वर्षी आयोजन.
  • प्रतिष्ठान मार्फत शहरात क्रिकेट, कॅरम, बॉडी शो, मार्शल आर्टस, किक बॉक्शिंग अशा प्रकारच्या विविध स्पर्धांचे प्रत्येक वर्षी आयोजन.

    सांस्कृतिक…

  • शहरातील कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी गायन, वादन, अभियन, नाट्य आदी उपक्रम राबविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून विविध सांस्कृतिक स्पर्धांचे दरवर्षी आयोजन.

    धार्मिक…

  • सामाजिक सलोखा व शांतता राखत प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी राष्ट्रीय सन, विविध जयंती व पुण्यतिथी, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, कीर्तन महोत्सव आदी कार्यक्रमातून समाज प्रबोधनपर व समाज जागृती निर्माणासाठी विशेष प्रयत्न.
  • दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणारया संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींचे स्वागत करून वारकरी प्रतिष्ठान मार्फत अन्नदान आयोजन केले जाते.
  • वारकरी सांप्रदायातील मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो.

    आरोग्य…

  • कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान मार्फत दोन मोफत अम्बुलन्सची शहरवासियांसाठी व्यवस्था.
  • कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान मार्फत देहू आळंदी ते पंढरपूर मोफत अम्बुलन्सची सेवा उपलब्ध केलेली आहे.
  • दरवर्षी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन. उदा. सर्व रोगनिदान शिबीर, नेत्र, रक्तदान, दंत इ. महिला, बालक, युवक व जेष्ठांसाठी या सर्व शिबिरांचे मोफत आयोजन.

    राजकीय कार्य:

  • नागरी सुविधा मिळवण्यासाठी विविध आंदोलने. उदा. वीज बिल, पाणी बिल, अपुरा वीजपुरवठा, अपुरा धान्य व रॉकेल पुरवठा, वाहतूक समस्या, महागाई, बेकारी, महापालिकेतील अनागोंदी कारभार, विविध नागरी सुविधा मिळविण्यासाठी आंदोलने.
  • विविध कंपन्यांत हजारो तरुणांना नोकरया देण्यासाठी प्रयत्न.
  • अनेक कंपन्यांचे कामगार व कामगार प्रतिनिधी तसेच कंपनी प्रतिनिधी यांच्या मध्ये यशस्वी करारासाठी सक्रिय सहभाग.
  • अनेक महिला बचत गट, संस्था, मंडळे स्थापण्यासाठी विशेष सहकार्य तसेच अनेक बचत गटांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन व मदत.
  • प्राधिकरणात ग्रामीण भागाती शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरुद्धच्या आंदोलनात सहभाग.
  • प्राधिकरण हद्दीतील वाढीव बांधकामे व इतर बांधकामे ही अधिकृत करण्यासाठी शासनाकडे विशेष प्रयत्न.
  • भोसरी, तळवडे, दिघी, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, वडमुखवाडी या गावातील रहिवासींना भेडसावणारा रेड झोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न.
  • पिंपरी-चिंचवड मनपातील होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार अनागोंदी कारभार थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न.
  • मनपातील चुकीच्या कामांना विरोध व रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहकार्य.
  • सर्वसामान्य नागरिक यांना केंद्रबिंदू भविष्यातील राजकीय आणि सामाजिक कार्याची वाटचाल.

    इतर…

  • कामगार दिनानिमित्त गुणवंत कामगारांचे सत्काराचे आयोजन.
  • जेष्ठ नागरिकांच्या विविध सवलती, उदा. मोफत पास, वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी सहकार्य.
  • दरवर्षी विविध संस्था, मंडळे यांच्या मार्फत वृक्षारोपांचे आयोजन.
  • दरवर्षी शैक्षणिक सहलीचे मोफत आयोजन.
  • शहरातील बहुतेक मंडळांशी व्ययक्तिक मैत्रीपूर्व संबंध.

Photo Gallery


Video Gallery


उमेश चांदगुड़े यांचा वाढदिवस समारंभ - Part 1

उमेश चांदगुड़े यांचा वाढदिवस समारंभ - Part 2