Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Ulhas Babaso Dhaygudepatil

Back

Name : उल्हास बाबासो धायगुडेपाटील

Constituency : १८८, पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : उपाध्यक्ष, भ.वि.आ. भाजपा महाराष्ट्र

E-mail : ulhasdhaygude1280@gmail.com

Name : उल्हास बाबासो धायगुडेपाटील

Father's Name : बाबासो तुकाराम धायगुडेपाटील

Mother’s Name : कमल बाबासो धायगुडेपाटील

Date of Birth: : १२, डिसेंबर १९७९

Place of Birth: : सांगोला, सोलापूर, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : जयश्री उल्हास धायगुडेपाटील

No. of Children : 02

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बारावी

Profession : ट्रान्सपोर्ट

Hobby : वाचन, लेखन, क्रीडा, समाजकारण

Residence Address : ३०३, प्रेरणा अपार्टमेंट, प्लॉट नं ७५, सेक्टर ३४, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई ४१०२०९

Office Address : आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे ४१०२०९

Phone No. : +91 8451897116, फोन :- 022 27432100, +91 7021233601

    राजकीय कारकीर्द

  • महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भ.वि.आ. भाजपा
  • मा. पनवेल तालुका उपाध्यक्ष, कॉंग्रेस
  • मा. कामोठे शहर उपाध्यक्ष, कॉंग्रेस

    इतर पदे

  • मराठी युवक संघ, दक्षिण मुंबई, अध्यक्ष
  • यशवंत सेना, रायगड जिल्हाध्यक्ष
  • महाराष्ट्र धनगर समाज संघ, पनवेल तालुका अध्यक्ष
  • राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था, कामोठे - सल्लागार

    सामाजिक कार्य

  • धनगर समाज आरक्षणासाठी २०१४ साली रस्ता रोको आंदोलन यशस्वी केले.
  • धनगर समाज आरक्षणासाठी पनवेल तलाठी कार्यालयावर मोर्चा.
  • सामाजिक ऐक्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन (हळदीकुंकू, रक्तदान शिबीर, सत्कार समारोह, १०वी, १२वी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षीस समारंभाचे आयोजन).
  • धनगर समाज आरक्षणासाठी मंत्रालयासमोर आंदोलने, मोर्चे, काढले.
  • राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था, कामोठे यांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन, त्याचबरोबर १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, तसेच अहिल्यादेवी जयंती, तसेच मायका देवीचा हारजागर इ. कार्यक्रमांचे आयोजन.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • विद्यार्थी, युवकांना शैक्षणिक, रोजगारासाठी सहकार्य.
  • वृद्ध, वयस्क लोकांसाठी शक्य ती मदत (जेष्ठ नागरिक कार्ड).
  • संजय गांधी निराधार योजना वयस्क लोकांपर्यंत पोचवून लाभ मिळवून देणे.
  • कामोठे रहिवासियांना येणाऱ्या समस्या सोडविल्या जातील, प्रयत्न केला जाईल, आपण आपल्या समस्या सांगितल्यास त्या पोहोचविण्यास (महानगर पालिकेमध्ये) मदत केली जाईल.

    टीप / विशेष सूचना

  • महाराष्ट्र प्रदेश भटक्या, विमुक्त आघाडी भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये इच्छुकांना पदे दिली जातील / किंवा पदांसाठी शिफारस केली जाईल.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • खारघर टोलमुक्त करण्यासाठी सक्रीय सहभाग
  • पक्षाने आयोजित केलेल्या विविध जयंती निमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग ( आरोग्य, रक्तदान, रोजगार, शैक्षणिक, दाखले वाटप, मतदार नाव नोंदणी अभियान इ.)

Photo Gallery


Not Available