Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Tushar Uttamrao Gaikwad

Back

Name : तुषार उत्तमराव गायकवाड

Constituency : वार्ड नं २, मतदार संघ, कामोठे शहर, ता. पनवेल

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : चिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल तालुका

E-mail : tushar01011@gmail.com

Name : तुषार उत्तमराव गायकवाड

Father's Name : उत्तमराव दामोदर गायकवाड

Mother’s Name : शारदा उत्तमराव गायकवाड

Date of Birth: : ११ डिसेंबर, १९८७

Place of Birth: : मुंबई (नायगाव), महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : अस्मिता तुषार गायकवाड

No. of Children : नाही

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : टी वाय बी कॉम अपियर्ड

Profession : व्यवसाय

Hobby : संगीत, क्रिकेट, इतरांना मदत करणे

Residence Address : एफ – २०३, सतलज रेसिडेन्सी,प्लॉट नं. ८/८ बी, सेक्टर ३५, कामोठे, ता. पनवेल, जिल्हा रायगड, ४१०२०९

Office Address : आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे ४१०२०९

Phone No. : +91 9821587258, फोन :- 022 27432100

    राजकीय कारकीर्द

  • चिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल तालुका
  • माजी सरचिटणीस, कामोठे युवक कॉंग्रेस २०१३ – १४
  • माजी उपाध्यक्ष, वडाळा तालुका, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस २००९ – १३

    इतर पदे

  • विशेष कार्यकारी अधिकारी (कामोठे) - २०१४ ते आजवर
  • प्रमुख सल्लागार - सातारा रहिवाशी संघ, कामोठे

    सामाजिक कार्य

  • रक्तदान शिबीर
  • रोजगार मेळावा
  • मतदार नोंदणी अभियान
  • सिडको व इतर प्रशासकीय समस्या सोडवणे
  • विद्यार्थ्यांचे अडमिशन करणे
  • गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
  • युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिले
  • सफाई कामगारांचा सत्कार
  • सर्व धर्मीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग
  • गणेशोत्सव मिरवणूक, दहीहंडी, शिव जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात सरबत वाटप
  • विद्यार्थ्यांना वह्या वाटप

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रत्येक वेळी वेळ देवू शकतो.
  • माझ्या मतदार संघात विकास कसा होईल त्याबद्दल लक्ष देईन.
  • युवकांना रोजगार उपलब्ध करून देईन.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • मतदार नोंदणी अभियान
  • रोजगार मेळावा
  • आरोग्य शिबीर
  • स्वच्छता अभियान
  • खारघर टोलमुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग
  • पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रम / आंदोलनात सक्रिय सहभाग

Photo Gallery


Not Available