Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Swapnali Sanjay Mhatre

Back

Name : सौ.स्वप्नाली संजय म्हात्रे

Constituency : २१ कामोठे शहर

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : भा.ज.पा. महिला सरचिटणीस (पनवेल तालुका)

E-mail : swapnalimhatre44@gmail.com

Name : सौ.स्वप्नाली संजय म्हात्रे

Father's Name : श्री अरुण तुळसीराम पाटील

Mother’s Name : सौ. अनुसया अरुण पाटील

Date of Birth: : २१ फेब्रुवारी, १९८२

Place of Birth: : जुहुगाव (वाशी नवी मुंबई), महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband Name : श्री संजय एकनाथ म्हात्रे

No. of Children : २ मुले

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : एम कॉम, बी एड

Profession : शिक्षिका

Hobby : लोकांशी संवाद करणे, क्रिडा

Residence Address : इंद्रधाम कॉंम्पलेक्स , सी विंग, रूम नं २०३, प्लॉट ६७, सेक्टर ६ए, कामोठे – ४१०२०९

Office Address : 1) भाजपा जनसंपर्क कार्यालय, गणेश मैदान, सेक्टर ६ए, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बाजूला, कामोठे
2) मा. आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे

Phone No. : +91 9594792644

    राजकीय कारकीर्द

  • भा.ज.पा. महिला सरचिटणीस (पनवेल तालुका)
  • कॉंग्रेस पार्टी (कामोठे) माजी शहर कार्याध्यक्षा

    इतर पदे

  • स्त्री शक्ती महिला मंडळ, अध्यक्षा
  • रयत शिक्षण संस्था (कामोठे), पर्यवेक्षिका
  • लोकमत सखी मंच, प्रतिनिधी
  • तनिष्का व्यासपीठ, सभासद

    सामाजिक कार्य

  • अशिक्षित लोकांसाठी साक्षरता वर्ग सुरु केला
  • गरजू लोकांसाठी (१५०) फ्री इंग्लिश स्पिकिंग कोर्स चालू केला
  • महिलांसाठी शिवणकोर्स, ब्युटी पार्लर, रांगोळी, कृत्रिम फुले बनवणे, फाब्रीक पेंटिंग, आणि मायक्रोन पासून वस्तू बनवणे असे विविध सरकारी कोर्सेस कमीत कमी दरात चालू केले.
  • मोफत आरोग्य शिबिर.
  • जनधन योजना, अपघात विमा योजना, निराधार योजना, आणि मुद्रा लोन योजना, अशा योजनांचे शिबिर लावून अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला.
  • महिलांना बचत गटाची (२०) माहिती देवून ते चालू करण्यास मदत केली.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • सामाजिक / आर्थिक / रोजगाराची संधी.
  • तरुण – तरुणी – महिला यांना मोफत लहान मोठे उद्योगाची शिकवण व नोकरीची संधी.
  • कोणत्याही वेळी प्रत्येक समाजाच्या माणसाला मदत करणे.

    पक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • रक्तदान शिबिर / बेरोजगारांसाठी नोकरीची संधी
  • धमाल गल्ली
  • डान्स शो (महिलांसाठी)
  • चित्रकला स्पर्धा
  • छत्री वाटप
  • वह्यावाटप
  • गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Photo Gallery


स्वप्नाली म्हात्रे यांचे पेपर बातम्या, लेख...

1) फ्री इंग्लिश स्पिकिंग कोर्स

2) कामोठे भूषण पुरस्काराने स्वप्नाली म्हात्रे यांचा गौरव

3) कामोठे कला, सांस्कृतिक महोत्सवात स्वप्नाली संजय म्हात्रे यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कामोठे भूषण

4) कामोठ्यात लई भारी प्रतिसाद

5) कामोठेकरांनी केली ट्राफिक बंद धम्माल

6) लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण

7) लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना नवंवर्षनिमित्त शुभेच्छा देताना

8) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलची विद्यार्थिनीला सुवर्ण पदक

9) कामोठे तनिष्का शक्तीचा बियरशॉपींना दणका !

10) न्यू इंग्लिश स्कुल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ध्वजारोहन केले/a>

11) स्पर्धात्मक कार्यक्रमांना कामोठे येथे प्रतिसाद