Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Suryakant Waghmare

Back

Name : सुर्यकांत विष्णू वाघमारे

Constituency : २४३, मावळ विधानसभा मतदार संघ

Party Name : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)

Designation : पुणे जिल्हा अध्यक्ष - आर. पी. आय. (ए)

E-mail : suryakantwaghmare16@gmail.com

Name : सुर्यकांत विष्णू वाघमारे

Father's Name : विष्णू बाळू वाघमारे

Motherís Name : गिरीजाबाई विष्णू वाघमारे

Date of Birth: : १६ जून, १९६२

Place of Birth: : लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : अनिता सुर्यकांत वाघमारे

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी

Education : एस. एस. सी.

Profession : हॉटेल

Hobby : समाजकार्य, लोकांना मदत करणे.

Residence Address : रो हाउस नंबर - ३, श्रीधर एनक्लेब सोसायटी, बाप देव मार्ग, वळवण, लोणावळा - ४१० ४०१, ता. मावळ, जि. पुणे

Office Address : गाळा क्र. ३०, यशवंतराव चव्हाण संकुल, दीक्षा भूमी, लोणावळा - ४१० ४०१, ता. मावळ, जि. पुणे

Phone No. : +91 9850260544

    राजकीय कारकीर्द

  • शिक्षण मंडळ सभापती
  • शिक्षण मंडळ उपसभापती
  • लोणावळा नगरपरिषद नगरसेवक
  • लोणावळा नगरपरिषद नगराध्यक्ष
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) - पुणे जिल्हा अध्यक्ष

    सामाजिक कार्य

  • शालेय विद्यार्थाचा सत्कार
  • जयभीम मेडिकल व एजुकेशन हेल्पलाईन
  • रिपब्लिकन जेष्ठ नागरिक संघ

    इतर भूषविलेली / इतर पदे

  • संस्थापक - साप्ताहिक मावळ सम्राट
  • अध्यक्ष - पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ
  • अध्यक्ष - लोणावळा पत्रकार संघ
  • सरचिटणीस - मराठी पत्रकार संघ
  • अध्यक्ष - श्रमिक व्यापारी संघटना
  • संस्थापक / सदस्य - लोणावळा शहर समिती
  • अध्यक्ष - लोणावळा शहर व तालुका (भारतीय दलित पॅंथर)

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • शैक्षणिक क्षेत्रात शालेय विद्यार्थांना सर्वतोपरी मदत तसेच मार्गदर्शन.
  • जयभीम मेडिकल हेल्पलाईन मार्फत गरजूंना ३०,००० पर्यंत रक्कम मिळवून देतो.
  • शासनाच्या सर्व स्कीम गरजू लोकांपर्यंत पोहचवू शकतो.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • निराधार मेळावा
  • संकल्प मेळावा
  • नाशिक काळाराम मंदिराचा सुवर्ण महोत्सव
  • दम भिक्षा सुवर्ण महोत्सव
  • हिंदुमील मिलचे आंदोलन
  • मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी जेलभरो आंदोलन (२१ दिवस जेलमध्ये)

Photo Gallery


    जाहीर निषेध

  • हिंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरु करण्यास केंद्र व राज्य सरकार टाळा-टाळ करत असल्याने त्याच्या निषेधार्थ जाहीर रस्ता रोको आंदोलन - मावळ तालुका

Video Gallery