Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Suresh Haribhau Kadu

Back

Name : सुरेश हरिभाऊ कडू

Constituency : २४३, मावळ विधानसभा मतदार संघ

Party Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस मावळ तालुका

E-mail : ajinkyaenterprises878@gmail.com

Name : श्री सुरेश हरिभाऊ कडू

Father's Name : श्री हरिभाऊ शंकर कडू

Motherís Name : सौ. ताराबाई हरिभाऊ कडू

Date of Birth: : ०२ जून, १९८४

Place of Birth: : वडगाव, पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. शोभा सुरेश कडू

No. of Children : एक मुलगा

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : बारावी पास

Profession : बांधकाम व्यवसाय

Hobby : समाजसेवा, वृत्तपत्रे वाचने, राजकारण व समाजकारणाची आवड, बातम्या पाहणे

Residence Address : मु. पो. कुरवंडे, ता. मावळ, जि. पुणे ४१०४०२

Office Address : वसंतदादा पाटील संकुल, एम. जी. रोड, भाजी मार्केट, दुसरा मजला, गाळा नं. २, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे

Phone No. : +91 9764036412

    राजकीय कारकीर्द

  • भारतीय जनता पार्टी पासून काम करण्यास सुरवात परंतु  संकुचित वृतीमुळे शिवसेनेमध्ये काम केले. परंतु भारताच्या सार्व भौमसाठी एक संघासाठी सर्वांसाठी सर्वांना आपलासा वाटणारा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस चे काम सुरु केले.

    सामाजिक कार्य

  • शेतीपीक कार्यक्रम राबविणे
  • दहीहंडी, नवरात्री साजरा करणे
  • गावातील यात्रेमध्ये सहभाग
  • अनाथ आश्रमात दिवाळी फराळ वाटप
  • शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्यांचे वाटप

    इतर भूषवलेली पदे

  • राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीस
  • संस्थापक / अध्यक्ष - श्री कोली मारुतीदेव सेवा प्रतिष्ठाण

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • लोकांच्या अपेक्षांच्या तसेच आपल्याला शक्य होईल तेवढी सर्वतोपरी मदत केली जाईल.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • महिला बचत गट मेळावे
  • नोकरी महोत्सव
  • मावळ वैभव महायात्रेत सहभाग

Photo Gallery


Video Not Available