Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Suresh Dhondiba Dhotre

Back

Name : सुरेश धोंडिबा धोत्रे

Constituency : मावळ विधानसभा मतदार संघ

Party Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : नगराध्यक्ष - तळेगाव दाभाडे नगरपरिषद

E-mail : mithil.dhotre@gmail.com

Name सुरेश धोंडिबा धोत्रे

Father's Name : धोंडिबा कोंडिबा धोत्रे

Motherís Name : पार्वतीबाई धोंडिबा धोत्रे

Date of Birth: : २४ ऑगस्ट, १९६३

Place of Birth: : खोपोली, जि. रायगड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. भारती सुरेश धोत्रे

No. of Children : एकूण - ०२, मुले - ०२, मुली - ०

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी

Profession : कंट्रक्शन

Hobby : सामजिक कार्य, नाट्य कला सांस्कृतिक

Residence Address : अमृतानंद अपार्टमेंट, हॉस्पिटल कॉलनी, तळेगाव-चाकण रोड, तळेगाव स्टेशन ४१०५०६

Office Address : शॉप नं - ३१, शुभम कॉम्प्लेक्स, तळेगाव-चाकण रोड, तळेगाव स्टेशन ४१०५०६

Phone No. : +91 9822526096, 02114 - 222358 / 02114 - 229737

    राजकीय कारकीर्द

  • नगराध्यक्ष - तळेगाव दाभाडे नगरपरिषद
  • संस्थापक, अध्यक्ष - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे (मावळ)
  • संस्थापक, अध्यक्ष - श्री शिव छत्रपती क्रीडा प्रतिष्ठाण
  • कार्याध्यक्ष - मी वडार महाराष्ट्राचा (महाराष्ट्र राज्य)

    सामजिक कार्य

  • नाट्य परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना पुढे आणले.
  • नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्ते बांधकाम, पाणी, लाईट, सार्वजानिक शौचालय इ. सोयी केल्या.

    इतर भूषविलेली पदे

  • मा. नगरसेवक तळेगाव दाभाडे नगरपरिषद
  • कार्याध्यक्ष - मी वडार महाराष्ट्राचा (महाराष्ट्र राज्य)
  • स्थायी समिती अध्यक्ष तळेगाव दाभाडे नगरपरिषद

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • लोकांना त्यांच्या गरजेनुसार मदत केली जाईल. (शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा इ.)

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • आरोग्य शिबीर
  • व्याख्यानमाला
  • वेटलिप्टिंग कार्यक्रम
  • रक्तदान शिबीरे
  • वृक्षारोपण कार्यक्रम

Photo Gallery