Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Sunil Shankarrao shelke

Back

Name : सुनिल शंकरराव शेळके

Constituency : प्रभाग क्र. ३ (नगरपरिषद तळेगाव दाभाडे)

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : नगरसेवक व विरोधी पक्षनेता त.दा.नप.

E-mail : shelkesunil9009@gmail.com

Name श्री सुनिल शंकरराव शेळके

Father's Name : श्री शंकरराव बाजीराव शेळके

Motherís Name : सौ. सुमन शंकरराव शेळके

Date of Birth: : २० ऑक्टोबर, १९७९

Place of Birth: : तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. सारिका सुनिल शेळके

No. of Children : एकूण ०२, मुले - ०१, मुलगी - ०१

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी

Profession : उद्योजक साई स्टोन कृशर

Hobby : समाजकार्य

Residence Address : ९१, कडोलकर कॉलनी, लक्ष्मी निवास, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे

Office Address : शॉप नं १, शुभलाभ कॉंप्लेक्स, म्हाळसकरवाडी, तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे

Phone No. : +91 9890099009

    राजकीय कारकीर्द

  • नगरसेवक म्हणून भाजपातर्फे प्रभाग ३ मधून (तळेगाव दाभाडे नगरपरिषद) निवड
  • भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून निवड
  • तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत विरोधी पक्षनेते पदी निवड

    सामजिक कार्य

  • गरीब आदिवासी वनवासी बांधवांना दिवाळी फराळ व जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.
  • अंध, अपंग व मतिमंद विद्यार्थांसोबत अभिनय पद्धतीने करमणुकीचे कार्यक्रम, जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन व सहभोजन करुन वाढदिवस साजरा केला.
  • जेष्ठांसाठी कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मी दर्शन स्पेशल व्हीडिओ कोचद्वारे सहल आयोजित करतो.
  • जेष्ठ नागरिक वर्धापनानिमित्त आर्थिक मदत.
  • महिलांसाठी आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर तर समाज बांधवांसाठी श्री अशोक हंडे यांचा मराठीबाणा या गाजलेल्या दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन.

    इतर भूषविलेली पदे

  • संचालक - पै. विश्वनाथराव भेगडे नागरी पतसंस्था, तळेगाव दाभाडे
  • संस्थापक - शिवाजी मित्र मंडळ, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे
  • संचालक - सहयाद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य
  • अंध, अपंग, मूकबधिर तसेच गरीब, गरजू वॄद्धांना वैद्यकीय सुविधा व आर्थिक मदत
  • तरुणांना रोजगाराच्या संधी

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • बेकायदा नळजोड, आदर्श आंदोलन
  • पाणी विभागातील तसेच छोट्या पुलाच्या बांधकामामधील दिरंगाई व भ्रष्टाचाराबाबत आंदोलन
  • रेल्वेवरील व स्टेशन चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरण व उड्डान पुलासाठी रास्ता रोको आंदोलन
  • मावळातील शेतकर्यांवरील गोळीबार पीडितांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आंदोलन
  • तळेगावातील गाव व स्टेशन विभागातील रस्त्यांच्या दूरदर्शेविरुद्ध खड्डे विरहित रस्त्यासाठी आंदोलन, आग्रही भूमिका व सतत पाठपुरावा
  • विभागातील मतदारांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी गाव व स्टेशन विभागात केंद्र सुरु केली.

Photo Gallery