Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Sunil Prataprao Sapkal

Back

Name : श्री.सुनिल प्रतापराव सपकाळ

Constituency : प्रभाग क्रं ७, बुलडाणा मतदार संघ

Party Name : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

Designation : शहर अध्यक्ष - काँग्रेस कमेटी, बुलडाणा

E-mail : Not Available

Name : श्री.सुनिल प्रतापराव सपकाळ

Father's Name : श्री.प्रतापराव दौलतराव सपकाळ

Motherís Name : सौ.पुष्पाबाई प्रतापराव सपकाळ

Date of Birth: : ०१ जुलै, १९७४

Place of Birth: : बुलडाणा, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ.सुवर्णा सुनिल सपकाळ

No. of Children : ०१, मुलगा

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : बी. एस. सी., बी. ए., बी. एड

Profession : उपलब्ध नाही

Hobby : खेळ, वाचन, समाजसेवा, राजकारण

Residence Address : शिक्षक कॉलनी, जिजामाता नगर, बुलडाणा

Office Address : उपलब्ध नाही

Phone No. : +91 9404516005 / 9372804222 / 07262 - 242158

    राजकीय कारकीर्द

  • २००७ / ०८ पासून बुलडाणा शहर काँग्रेस अध्यक्ष

    सामाजिक कार्य

  • गरजु रुग्णांना रक्तदान.
  • गरजु व गरीब विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य.
  • समाजातील गरजु व निराधार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे.
  • गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणे.

    इतर भूषवलेली पदे

  • जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बुलडाणा
  • जिल्हा उपअध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख जिल्हा कक्ष
  • संचालक मराठा सेवा संघ पतसंस्था, बुलडाणा
  • सल्लागार हिंदू - मुस्लिम एकता मंच
  • सदस्य डॉ. गुणवत्ता विकास कार्यक्रम

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करणे.
  • अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रमामध्ये कथनाच्या द्वारे जनजागृती.
  • थोर पुरुषांच्या जयंत्या - पुण्यतिथी निमित्त वक्ता म्हणून वैचारिक प्रबोधन.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • थोर पुरुषांच्या जयंत्या - पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.
  • क्रांतीदिनानिमित्त रक्तदान शिबीर.
  • गरजु व निराधारांसाठी आरोग्यविषयक शिबीरांचे नियमित आयोजन.
  • आपत्ती ग्रस्तांना मदत फेरीद्वारे आर्थिक मदत.
  • वृक्षारोपण, कर्तबगार महिलांचे सत्कार इत्यादि.

Photo Gallery



Not Available