Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Sunil Kamalakar Lokhande

 

दि. २२ एप्रिल, २०१९ Back

Name : सुनिल कमलाकर लोखंडे

Constituency : पालघर विधानसभा मतदारसंघ

Party Name : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)

Designation : अध्यक्ष, रिअल इस्टेट असोसिएशन

E-mail : riddhiproperties753@gmail.com

Name : सुनिल कमलाकर लोखंडे

Father's Name : कमलाकर लोखंडे

Mother’s Name : कुसुम लोखंडे

Date of Birth: : १० एप्रिल, १९७८

Place of Birth: : कांदिवली, मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. भाग्यश्री लोखंडे

No. of Children : 02

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : एस. एस. सी.

Profession : रिद्धी प्रॉपर्टीज ॲण्ड डेव्हलपर्स

Hobby : क्रिकेट, वाचन, सामाजिक कार्य

Residence Address : आदिनाथ अपार्टमेंट, २०२, वायके नगर, नारंगी रोड, विरार (प.)

Office Address : शॉप नं. २८, काव्य बिल्डिंग, अग्रवाल लाईफ स्टाईल रोड, ग्लोबल सिटी, विरार (प.)

Phone No. : +91 9511725044 +91 9511725044

    राजकीय कारकीर्द

  • अध्यक्ष, रिअल इस्टेट असोसिएशन विरार

    सामाजिक कार्य

  • सामाजिक जीवनात गरजू व्यक्ती, विद्यार्थी यांचे पश्न सोडविले असून पुणे विद्यापिठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तालुक्यात चांगले उपक्रम राबवीत आहे.
  • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
  • गरजू लोकांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष भेटून सोडवू शकतो.
  • गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थांच्या कलागुणांना वाव म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन, करियर मार्गदर्शन व्याख्याने, समाज प्रबोधन व्याख्याने आयोजन.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळींशी भेटून प्रश्न सोविण्याचा प्रयत्न केला.
  • पक्षातील सर्व आंदोलनात, उपक्रमात, पक्षाच्या बैठका, विविध शिबीरात सर्क्रीय सहभाग.
  • पक्षाच्या सर्व मिटिंग, कार्यक्रमात सहभाग.

Photo Gallery


Video Gallery


    आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...