Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Adv. Sumit Sahebrao Sardar

Back

Name : अ‍ॅड. सुमित साहेबराव सरदार

Constituency : चिखली (Buldhana)

Party Name : राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टी (NCP)

Designation : प्रदेश सहसचिव रा. यु. कॉं. महाराष्ट्र राज्य

E-mail : sumitsardar007@gmail.com

Name : अ‍ॅड. सुमित साहेबराव सरदार

Father's Name : अ‍ॅड. साहेबराव सरदार

Motherís Name : सौ. आशा सरदार

Date of Birth: : २५ फेब्रुवारी, १९७८

Place of Birth: : बुलडाणा, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. सीमा सरदार

No. of Children : ०२, सुयश आणि सृष्टी

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारा

Education : बी.ए. एल.एल.बी

Profession : वकिली, शेती, बिल्डरशिप

Office Address : शिवाजी हायस्कूल रोड, नवजीवन हॉस्पिटल बुलडाणा

    राजकीय कारकीर्द

  • २००० ते २००३ पर्यंत विद्यार्थी कॉंगेसचा जिल्हा अध्यक्ष
  • पुन्हा २००८ ते २०१२ पर्यंत विद्यार्थी कॉंगेसचा जिल्हा अध्यक्ष
  • २०१२ प्रदेश सहसचिव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, महाराष्ट्र राज्य
  • २०१२ जिल्हा परिषद सदस्य, केळवद
  • २०१३ जिल्हा नियोजन समिती सदस्य, बुलडाणा
  • २०१३ यवतमाळ जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती

    सामाजिक कार्य

  • थोर महापुरुषांच्या जयंतीच्या भव्य समारंभाचे आयोजन
  • आरोग्य शिबिरे, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत
  • जिल्हा परिषदेमधून VIISP अंतर्गत निधी मिळवून देण्यास मदत
  • क्रीडा क्षेत्रात विविध खेळांचे आयोजन
  • कुठल्याही गुन्हेगारी स्वरूपाचे उल्लंघन न करता कायद्याच्या चौकटीत राहून केलेले आंदोलन
  • ग्रामीण भागातील युवकांसाठी नौकरी महोत्सवाचे आयोजन
  • सुप्रियाताई सुळे यांच्या स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर सदैव कार्यरत
  • बी.पी.एल धारकांचे प्रश्न सोडविण्यास सदैव अग्रेसर
  • दिग्गज अशा अनुभवी तंत्रज्ञानाद्वारे युवा मार्गदर्शन परिसंवाद याचे आयोजन
  • नवजात बालकांना HIV पासून रोखण्यासाठी कार्य शाळेचे आयोजन
  • युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विशेष स्पर्धेचे आयोजन
  • युवा Help Line द्वारे येणाऱ्या सामाजिक प्रश्नावर सदैव तत्पर

Photo Gallery



Video Not Available



Web or Social link not Available