Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Sulkshana Dattatray Jagdale

Back

Name : सौ. सुलक्षणा दत्तात्रेय जगदाळे

Constituency : वार्ड क्र. ३ शहर कामोठे, १८८ पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : पनवेल तालुका महिला मोर्चा ब्लॉक कमिटी, सदस्य

E-mail : sulkshanajagdale7895@gmail.com

Name : सौ. सुलक्षणा दत्तात्रेय जगदाळे

Father's Name : श्री मोहनराव गोविंदराव गायकवाड

Mother’s Name : सुधामती मोहनराव गायकवाड

Date of Birth: : ९ नोव्हेंबर, १९७८

Place of Birth: : मु. पो. चिखर्डे, ता. बार्शी, जि.सोलापूर, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband Name : डॉ. दत्तात्रेय विश्वनाथ जगदाळे

No. of Children : एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत

Education : बी.ए.एल.एल.बी

Profession : समाजसेवा, व्यवसाय

Hobby : वाचन, लेखन, गायन, अभिनय. समाजकारण, राजकारण

Residence Address : विशालगड कॉम्प्लेक्स, रूम नं. बी – ३०४, सेक्टर १६, प्लॉट नं.९, कामोठे. ता. पनवेल जि. रायगड.

Office Address : 1) न्यू मिलेनियम हॉस्पिटल, सेक्टर ७, कामोठे
2) मा. आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे

Phone No. : +91 9867267895

    राजकीय कारकीर्द

  • पनवेल तालुका महिला मोर्चा ब्लॉक कमिटी, सदस्य
  • अध्यक्ष, बुथ कमिटी, कामोठे शहर
  • माजी पनवेल तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  • माजी रायगड जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

    इतर पदे

  • संस्थापक / अध्यक्ष - आस्मिता सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा महिला संस्था (रजि.)
  • सचिव - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य
  • सचिव - सम्यक लोककला प्रबोधिनी महाराष्ट्र राज्य
  • अध्यक्ष - महिला दक्षता कमिटी, कामोठे पोलीस स्टेशन

    सामाजिक कार्य

  • महिलांच्या एकीकरणासाठी श्रावणरंग...चला खेळूया मंगळागौर. .मौज मस्ती...गाणी..उखाणे कार्यक्रमांचे आयोजन.
  • सामाजिक ऐक्यासाठी गणेशोत्सोव, गोपाळकाला, सर्व महापुषांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन अशा प्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन.
  • भारतीय जनता पार्टी.. आस्मिता सामाजिक महिला संस्था... व रोटरी क्लब ऑफ खांदेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यामध्ये कामोठे पोलीस स्टेशन... खांदेश्वर पोलीस स्टेशन इ. ठिकाणी जाऊन.. सणाच्या दिवसीही कर्तव्यावर आसणार्या पोलीस बांधवांना राख्या बांधण्यात येते.
  • आस्मिता सामाजिक महिला संस्थेच्यावतीने महिलांना उद्योग व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले.
  • डाॅक्टरर्स डे चे औचित्य साधून अस्मिता सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व डॉक्टरर्स मंडळीचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन.
  • अस्मिता महिला संस्थेच्या वतीने वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन.
  • भारतीय जनता पक्ष कामोठे यांच्या वतीने विद्यार्थ्यासाठी विविध दाखले वाटप शिबीराचे आयोजनात सक्रिय सहभाग.
  • भारतीय जनता पक्ष... स्थापना दिनानिमित कामोठे... शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
  • उद्योग व्यवसाय सुरू करून सक्षम करण्यासाठी एक दिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यात पन्नास महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनाचे स्टाॅल लावले होते.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • समाजाला आणि लोकांना मी वेळ देवू शकते.
  • सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची आवड.
  • पती डॉ. असल्या कारणाने लोकांच्या समस्या जाणून घेवून त्याचे निरसन करणे.
  • समाजाचे आपण काही देणे लागतो. ही मनाशी असलेली खूनगाठ.

Photo Gallery


Not Available