Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Shiv kumar Chauhan

 

Back

Name : शिव कुमार चौहान

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : अध्यक्ष, रायगड जिल्हा सोशल मिडिया संयोजक

E-mail : shiv7282@yahoo.com

Name : शिव कुमार चौहान

Father's Name : दंधनाथ धनराज चौहान

Mother’s Name : गीता दंधनाथ चौहान

Date of Birth : ७ फेब्रुवारी, १९८२

Place of Birth : करंजा (उरण), महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : अर्चना शिव चौहान

No. of Children : ०२

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : एस. वाय. बी. कॉम

Profession : बिजनेस

Hobby : क्रिएटीविटी, सर्फिंग, चाटिंग, क्रिकेट

Residence Address : ३०२, साई प्रतिमा हौसिंग सोसायटी, सेक्टर १०, प्लॉट ३४, कामोठे नवी मुंबई

Office Address : आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे

Phone No. : +91 9930911617

    राजकीय कारकीर्द

  • कामोठे सरचिटणीस भाजपा
  • सोशल मिडिया प्रभारी २०१४ विधानसभा ( पनवेल )
  • रायगड जिल्हा सोशल मिडिया संयोजक भाजपा
  • “ चाय पे चर्चा ” आयोजन रायगड कामोठे मध्ये एकमेव (१२ फेब्रुवारी २०१४)
  • २०१४ मध्ये इंडीया २७२ + volunter मध्ये सहभाग
  • २०१४ मध्ये नरेन्द्र मोदी साहेबांचा प्रचारासाठी वाराणसी चा प्रवास व सहभाग
  • २०१३ मध्ये “ कॉंग्रेस मुक्त भारत ” अभियाना मध्ये सहभाग

    समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता

  • सोशल मिडिया द्वारे समाजामध्ये जाणीव आणून देणे.
  • त्यांचा हक्क लवकरात लवकर पोचविणे.
  • सरकारी योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविणे.
  • युवकांना नविन रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे.

    पक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • वोटिंग कार्ड रजिस्ट्रेशन अभियान २०१४.
  • भाजपा सदस्य नोंदणी अभियाना मध्ये ३५३ नागरिकांना पक्षाची सदस्यता दिली.
  • खारघर मध्ये “ चाय पे चर्चा ” विथ एम.एल.ए. प्रशांत ठाकूरजी यांच्या सोबत सेक्टर १९, च्या नागरीकांबरोबर संवाद करून दिला.
  • कॅशलेस इंडिया या अभियाना अंतर्गत पेण, उरण, पनवेल, शिवखर, उसर्ली, खारघर, कामोठे, विचुंबे गावांमध्ये कॅशलेस ची ट्रेनिंग दिली.
  • मल्हार जॉब फेअर ( कामोठे ) मध्ये कॅशलेस इंडिया चा प्रमोशन करून ग्राहकांना कॅशलेस ची ट्रेनिंग दिली व फायदे सांगितले.
  • आद्य बलवंत वासुदेव फडके सभागृहामध्ये रायगड जिल्हा सोशल मिडियाच्या वतीने नागरिकांना व व्यापार्यांना कॅशलेस वर ट्रेनिंग व चर्चा केली, यामध्ये महाराष्ट्र सोशल मिडिया संयोजक देवाग दवे, महाराष्ट्र प्रवक्ते श्वेता शालिनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Photo Gallery