Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Shirish J. Chavan

Back

Name : शिरीष ज. चव्हाण

Constituency : वॉड क्र. ४५ वसई-विरार, विधानसभा - नालासोपारा

Party Name : शिवसेना

Designation : ठाणे (ग्रा.) जिल्हा प्रमुख

E-mail : shirishchavan23@yahoo.com

Name : शिरीष जयराम चव्हाण

Father's Name : जयराम गोविंद चव्हाण

Motherís Name : मंदाकिनी जयराम चव्हाण

Date of Birth: : २३ मार्च, १९६३

Place of Birth: : मालदे, खेड, जि. रत्नागिरी

Marital Status : विवाहित

Spouseís Name : शिल्पा जयराम चव्हाण

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एस. एस. सी. (Secondary School Certificate)

Profession : बिल्डर (बांधकाम)

Residence Address : १७, शिवरायी, महेश पार्क, तुळींज, नालासोपारा (पू.), ता. वसई, जि. - ठाणे.

Office Address : शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, तुळींज, नालासोपारा (पू.), ता. वसई, जि. - ठाणे.

Phone No. : 0250 - 2430242, Mob: +91 932661503 / 9987638080

    वयाच्या १८ व्या वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती

  • सन १९८१ - १९८९ - तुळींज शाखेचा उपशाखा प्रमुख
  • सन १९८९ - १९९२ - तुळींज शाखेचा शाखाप्रमुख
  • सन १९९२ - १९९७ - शिवसेना नालासोपारा शहर प्रमुख
  • सन १९९५ - २००५ नालासोपारा नगरपालिका नगरसेवक वॉड क्र. ९
  • सन १९९५ - २००५ नालासोपारा नगरपालिका विरोधी पक्ष नेता
  • सन २००० - २००५ - नगरसेवक - वसई-विरार शहर महापालिका वॉड क्र. ४५
  • सन २००० - शिवसेना उपतालुका प्रमुख
  • सन २००७ - शिवसेना तालुका प्रमुख वसई
  • सन २००९ - विधानसभा उमेदवार
  • सन २०११ - शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख (ठाणे ग्रा.)
  • सन २०१२ फेब्रुवारी - जिल्हा नियोजन समिति सदस्य पदी बिन विरोध निवड

    खालील प्रमाने विविध संस्था व विविध पदांवर काम करीत आहे.

  • अध्यक्ष - छत्रपती सहकारी पतसंस्था मर्यादीत (रजि.)
  • अध्यक्ष - तुळींज मित्रमंडळ ग्राहक सहकारी संस्था मर्यादीत (रजि.)
  • अध्यक्ष - वसई रिक्षा चालक मालक सेना (रजि.)
  • उपाध्यक्ष - श्री समर्थ रामदास स्वामी शिक्षण संस्था मर्यादीत (रजि.) ता. खेड, जि. रत्नागिरी.
  • उपाध्यक्ष - शाळा सुधार समिति तुळींज, नालासोपारा पंचयायन समिति संलग्न
  • सचिव - तुळींज, रहिवाशी मंडळ (रजि.)
  • सदस्य - नालासोपारा शांतता कमिटी सदस्य
  • कार्याध्यक्ष - पश्चिम ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. वसई

    शिवसेनेच्या माध्यमातून...

  • स्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, श्रमदान शिबिर, चश्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...
  • विविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग

Photo Gallery


Video Gallery