Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Shahuraj Laxman Mane

Back

Name : शाहूराज लक्ष्मण माने

Constituency : उमरगा विधानसभा / उस्मानाबाद लोकसभा

Party Name : हिंदुस्थान प्रजा पक्ष

Designation : महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मराठवाडा संपर्क प्रमुख

E-mail : shahumanehindisthanprajapaksh@gmail.com

Name : शाहूराज लक्ष्मण माने

Father's Name : लक्ष्मण माने

Motherís Name : अंबुबाई लक्ष्मण माने

Date of Birth: : १ ऑगष्ट, १९७२

Place of Birth: : बेडगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. शुभांगी शाहूराज माने

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड

Education : Bsc. B.Ed

Profession : व्यापार

Residence Address : मु. पो. बेडगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद

Office Address : शॉप नं. १८, कैलाश टोवर, प्लॉट नं. ६०, ६१, ६२, सेक्टर - ३५, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Phone No. : Mob: +91 9422655533 / 9665482199

Hobbies : समाजसेवा

  राजकीय कारकीर्द

 • सन २००६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापणेपासून उमरगा तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना अनेक आंदोलने केली. अनेक केसेस अंगावर घेतल्या परंतु पक्षाने दखल घेतली नाही. त्यामुळे पक्षाचा त्याग करून स्वतःच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास सेना स्थापन करून समाजसेवा केली. सन्माननीय उदयनाथजी महाराज यांच्या कार्याने प्रभावित होऊन, महाराष्ट्र विकास सेना हि सामाजिक संघटना हिदुस्थान प्रजा पक्ष यामध्ये विलीन करून पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय उदयनाथजी महाराज यांच्या नेतृत्वात समाजहिताचे कार्य करत आहे.
 • मनसे मध्ये असताना उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न यासाठी २ वेळा आंदोलन त्यावेळा २ गुन्हे दाखल. एस. टी. थांबा असताना देखील बाबळसुरच्या विद्यार्थांना एसटी पासून वंचित राहावे लागत होते. त्यांना आंदोलनातून न्याय मिळवून दिला. त्यावेळा एक गुन्हा दाखल.
 • कारखान्याच्या नावाने मा. पाशा पटेल (आमदार) यांनी शेतकर्यांच्या जमिनी घेतल्या. परंतु त्यांनी त्या जमिनी साखर कारखाना न काढता परस्पर विकल्या त्यासाठी आंदोलन करून त्या जमिनी परत मिळवून दिल्या. त्यावेळा २ गुन्हे दाखल.
 • राज ठाकरे यांना दोन वेळा अटक झाली (रत्नागिरी, राहत्या घरातून) त्यावेळी १५ बस गाड्यांची तोडफोड करून आंदोलन केले. दोन गुन्हे दाखल.
 • उमरगा शहराचा सिटी सर्वे करावा व महादेव मंदिर, शिवाजी चौक येथील अतिक्रमण हटवावे यासाठी ५ वेळा आंदोलन केले. त्यासाठी ३ गुन्हे दाखल.
 • उमरगा व लोहारा तालुक्यात मनसे पक्षाची ७५ वी शाखाची स्थापना केली. एवढ सगळ करूनही २००९ च्या निवडणुकीत पक्षाने मनसे चा उमेदवार दिला नाही त्यामुळे पक्ष त्याग केला व तेव्हा पासून २०१३ पर्यंत महाराष्ट्र विकास सेना या संघटनेच्या माध्यमातून समाज सेवा करण्यास सुरुवात केली.
 • या संघटनेच्या माध्यमातून, उमरगा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मध्यभागी असलेले विद्युत खांब काढण्यासाठी ३ तास खांबावर जाऊन बसून आंदोलन केले व तेथील खांब काढण्यास भाग पाडले.
 • भारत शिक्षण संस्था येथील ३०० कोटीचा भ्रष्टाचार आंदोलनाच्या माध्यमातून उघडकीस आणला. लोहारा, जि. उस्मानाबाद येथे मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यात दोन तास बसून खड्डे बुजविण्यास मजबूर केले.
 • उमरगा येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार बंद करावा यासाठी आंदोलन. 
 • भ्रष्टाचारी डॉ. आर. के. गिरी यांना लाच प्रकरणी रंगेहात पकडवून ACB कडून अटक करवून दिली.
 • भ्रष्टाचारी पोलिस कर्मचारी रोकडे यांना लाच घेताना रंगेहात ACB कडून अटक.
 • उमरगा येथील खाजगी रुग्णालयात होणारी (रुग्णाची लुट) आंदोलना द्वारे बंद. २ वेळा गुन्हे दाखल.

  इतर भुषवलेली पदे

 • १५ ऑगष्ट २०१२ पासून बेडगा ता. उमरगा या गावाचा महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती - अध्यक्ष 

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • समाजाचे जे प्रस्थापिताकडून शोषण चालू आहे ते रोखणे हा मुख्य हेतू आहे. गोर-गरीब जनतेवर होणारे अन्याय दूर करणे. भ्रष्टाचार मुक्त समाज व्यवस्था स्थापून भ्रष्टाचार मुक्त समाज घडविणे.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

 • धरने आंदोलन, उपोषण, रास्ता रोको, घेराव इत्यादी सुमारे ८० कार्यक्रम (सन २००९ ते २०१३ या काळात)
 • पक्षाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणे. भय, भूख, जात, धर्म अशा अनेक विळख्यात सापडलेल्या समाजास भयमुक्त व आदर्श जीवन व्यवस्थेसाठी परावृत्त करणे.

Photo Gallery


Video Gallery