Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Adv. Satishchandra Rothe Patil

Back

Name : अ‍ॅड. सतीशचंद्र रोठे पाटील

Constituency : बुलडाणा लोकसभा मतदार संघ

Party Name : Indian National Congress

Designation : जिल्हाध्यक्ष - मानव संसाधन विकास विभाग (INC)

E-mail : azadhindsanghatana@gmail.com

Name : अ‍ॅड. सतीशचंद्र दिनकरराव रोठे पाटील

Father's Name : दिनकरराव ज्ञानदेव रोठे पाटील

Motherís Name : श्रीमती निर्मला दिनकरराव रोठे पाटील

Date of Birth: : ०५ एप्रिल, १९७८

Place of Birth: : राजुर, मु. पो. राजुर, ता. मोताळा, जि. बुलडाणा (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. योगिता सतीशचंद्र रोठे पाटील

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : बी. ए. एल. एल. बी, एल. एल. एम (प्रिपेयर), ऑल इंडिया बार कौन्सिल पासेड

Profession : वकिली

Residence Address : आझाद हिंद नगर, विदर्भ हौसिंग सोसायटी, वार्ड. क्र. १३, बुलडाणा, ता. जि. बुलडाणा, महाराष्ट्र - ४४३ ००१

Office Address : जांभरुन रोड, महात्मा ज्योतिबा फुले कॉम्प्लेक्स बुलडाणा, ता. जि. बुलडाणा, महाराष्ट्र - ४४३ ००१

Phone No. : +91 9637230999 / कार्य - +91 9637219107

Hobby : समाजसेवा, राजकारण, वाचन, चेस खेळणे, पोहणे इ.

  राजकीय कारकीर्द

 • आखिल भारतीय कॉंग्रेस कमेटी, सरचिटणीस बुलडाणा
 • महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीद्वारा कार्यरत - मानव संसाधन विकास विभाग (बुलडाणा जिल्हा अध्यक्ष)

  सामाजिक कार्य

 • सुभाषचंद्र बोस जयंती उत्सव भारतात शासकीय, निम-शासकीय कार्यालयात साजरी व्हावी करिता केलेल्या आंदोलनात्मक कार्याला यश.
 • गुजरात येथे भूकंपानंतर भूज जिल्ह्यातील रापर तालुक्यात दोन महिने पुनर्वसन कार्यासाठी आझाद हिंद संघटनेच्या माध्यमातून सेवा कार्य.

  इतर भूषवलेली पदे

 • मुख्य संपादक - सा. जयहिंद, बुलडाणा
 • अध्यक्ष - आझाद हिंद संघटना महाराष्ट्र
 • अध्यक्ष - महामानव विचार मंच
 • अध्यक्ष - आझाद हिंद सुशिक्षित बेरोजगार सेवा सह. संस्था.
 • संचालक - नेताजी सुभाषचंद्र दुग्ध सह. संस्था, राजूर, ता. मिताळा
 • अध्यक्ष - आझाद हिंद बहुद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, बुलडाणा
 • अध्यक्ष - श्री सदगुरु विष्णूमाउली प्रतिष्ठान, बुलडाणा

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • शासनाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळवून देणे.
 • सर्व सामान्यांच्या मुलभूत नागरी सुख-सुविधा पुरविण्यासाठी शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न.
 • अपघात, नैसर्गिक आपत्ती व रक्तदान यासाठी सदैव तत्पर... 9637230999

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

 • बुलडाणा शहरातील व परिसरातील समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या माध्यमातून रस्ते, नाले, घरकुल योजना, असाध्य, गोर-गरीब, वंचित घटकांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा, विनंती, तक्रार आणि प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेऊन सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला.
 • आझाद हिंद संघटनेच्या माध्यमातून मागील अठरा वर्षात 560 आरोग्य शिबिरे घेतली.
 • जिल्हा आरोग्य यंत्रणा, मेडिकल असोशिएशन यांच्या सहकार्यातून 50 लाखापर्यंतच्या मोफत औषधीचे वाटप.
 • 500 ते 550 रुग्णाच्या डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन विनामूल्य.
 • वसंतप्रभा प्रतिष्ठानच्या सहकार्याने 5000/- चष्म्याचे मोफत वाटप.
 • स्वःता 51 वेळा रक्तदान करून 80 वेळा रक्तदान शिबीर घेऊन 7000 व्यक्तींना आतापर्यंत मोफत रक्त वाटप केले.
 • भारतातील नामवंत विचारवंत, साहित्यिकांची 600 पर्यंत वैचारिक व्याख्यानांचे यशस्वी आयोजन.
 • 23 जाने 1993 ते 23 जाने 2012 पर्यंत देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्सवानिमित्त साप्ताहिक उत्सवाचे अविरत आयोजन.
 • गुजरात भूकंपातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी 20 कार्यकर्त्यांचे दोन महिने सेवा कार्य.
 • सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन यांच्याशी पाठपुरवठा करताना अठरा वर्षात 600 ते 615 छोटी मोठी आंदोलने यशस्वी करण्यातही आझाद हिंद संघटनेला यश आले. बराचशा आंदोलनात एलयेक्यू ही लागले.
 • असंख्य नागरिकांना संघटनेच्या माध्यमातून चरितार्थाचे साधन उपलब्ध करून दिले.
 • होतकरू विद्यार्थांना शिक्षणासाठी दत्तक योजना संघटनेमार्फत सुरु असून आतापर्यंत 300 विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत.

Photo GalleryNot Available