Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Santosh Maruti alias Chhaburao Bhegade

Back

Name : संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे

Constituency : २४३, मावळ विधानसभा मतदार संघ

Party Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : सचिव - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, पक्ष

E-mail : santoshbhegadencp@gmail.com

Name : संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे

Father's Name : मारुती उर्फ छबुराव बळवंतराव भेगडे

Motherís Name : सौ. राधाबाई मारुती भेगडे

Date of Birth: : २३ एप्रिल, १९८२

Place of Birth: : तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : नूतन संतोष भेगडे

No. of Children : ०२, मुलगा रुद्र, मुलगी स्नेहल

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : बी.कॉम

Profession : लँड डेव्हलपींग, कन्स्ट्रक्शन

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : लिटल हाइटस बिल्डींग, ए-३, प्लँट नं. १०, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे ४१० ५०६

Office Address : शुभम कॉम्पलेक्स, तळेगाव-चाकण रोड, तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे, पिन - ४१०५०७

Phone No. : +91 9922901818, कार्यालय - 02114 222535

    राजकीय कारकीर्द

  • सचिव - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, पक्ष
  • आंद्रा धरणाच्या आंदोलनात सहभाग

    सामाजिक कार्य

  • तेरा आदिवासी विद्यार्थींना सायकल वाटप.
  • संपूर्ण मावळ तालुक्यात शासनाची आधार कार्डाची योजना राबवली.
  • शालेय विद्यार्थांना शालेय साहित्य दरवर्षी वाटप.
  • श्री डोळसनाथ महाराज मंदिर जीर्नोधार निधी दिला.
  • अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त १३०० जेष्ठ नागरिकांचा सत्कार.
  • दरवर्षी आश्रम शाळेत धान्य वाटप.
  • दरवर्षी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर भरवतो.
  • तळेगाव, वडगाव व सोमाटणे फाटा येथे वीज भरणा केंद्रे सुरु करून लोकांची गैरसोय कमी केली.
  • दरवर्षी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

    इतर भूषवलेली पदे

  • अध्यक्ष - श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तळेगाव
  • उपाध्यक्ष - पारिजात विद्यालय, तळेगाव दाभाडे
  • संस्थापक / अध्यक्ष - बबनराव भेगडे युवा मंच
  • सरचिटणीस - पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस
  • अध्यक्ष - श्रीराम कथा सोहळा समिती
  • अध्यक्ष - श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती
  • अध्यक्ष - तरुण ऐक्य मित्र मंडळ

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.

Photo Gallery



Video Not Available