Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Sanjay / Gajanan Bhalchandra Raut

Back

Name : संजय उर्फ गजानन भालचंद्र राऊत

Constituency : वार्ड क्र. ६, नालासोपारा विधानसभा मतदारसंघ

Party Name : शिवसेना

Designation : वसई शिवसेना उप तालुका प्रमुख

E-mail : Not Available

Name : संजय उर्फ गजानन भालचंद्र राऊत

Father's Name : भालचंद्र अर्जुन राऊत

Motherís Name : सरस्वती भालचंद्र राऊत 

Date of Birth: : २५ जानेवारी, १९६९

Place of Birth: : वसई, ठाणे (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouseís Name : ज्योती उर्फ मधुमालती गजानन राऊत 

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एस. एस. सी. (Secondary School Certificate)

Profession : बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स

Residence Address : भंडारआळी चौक, बोळीज, तालुका - वसई, जिल्हा - ठाणे, पो. विरार (पश्चिम) - ४०१ ३०३.

Office Address : भंडारआळी चौक, बोळीज, तालुका - वसई, जिल्हा - ठाणे, पो. विरार (पश्चिम) - ४०१ ३०३.

Phone No. : Mob: +91 9767417181

    राजकीय कारकीर्द

  • २००० - २००७ शिवसेना बोळींज शाखा - कार्यालय प्रमुख
  • २००७ - २०१० वसई शिवसेना उपविभाग प्रमुख
  • २०१० - २०१२ वसई शिवसेना विभाग प्रमुख
  • २०१३ वसई शिवसेना उप तालुका प्रमुख

    लोकांसाठी सामाजिक कार्य

  • गरीब गरजू लोकांना रुग्णवाहिका पासून औषधापासून आर्थिक मदत
  • शिवसेनेच्या माध्यमातून मतिमंद, अंध, अपंग शाळेतील विद्यार्थांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप
  • शाळेतील गरीब विद्यार्थांना त्यांच्या गरजेनुसार पोशाख आणि शालेय वस्तूंचे वाटप
  • आपल्या विभागातील लोकांना मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम भरविने.
  • आपल्या विभागातील लोकांसाठी दिवस-रात्र सेवेसाठी नेहमी तत्पर
  • लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ नेते यांच्या बरोबर प्रयत्न करने / धडपड करने 
  • स्वतः आणि माझ्या कुटुंबाकडून रक्ताची गरज भासल्यास रक्तदान केले आणि रुग्णांना रुग्णांलयातुन रक्त मोफत देण्याची तत्पर सेवा
  • शिवसेनेमार्फत दरवर्षी शिवजयंती व भीमजयंती साजरी करने
  • हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या जन्म दिनी चश्मा शिबिर, वह्या वाटप, अपंगाना साइकल वाटप केले जाते 

Photo Gallery



Video Not Available