Sanjay Sadashiv Pawar
Name : संजय सदाशिव पवार
Constituency : १८८, पनवेल विधानसभा मतदार संघ
Party Name : भारिप बहुजन महासंघ
Designation : पनवेल तालुका (शहरे) अध्यक्ष
E-mail : sanjaypawararmy@gmail.com
Name : संजय सदाशिव पवार
Father's Name : सदाशिव राजाराम पवार
Mother’s Name : सावित्रीबाई सदाशिव पवार
Date of Birth: : २५ एप्रिल, १९६५
Place of Birth: : मु. आंबव, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : विद्या संजय पवार
No. of Children : ०२, एक मुलगा, एक मुलगी
Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी
Education : पदवीधर (आर्मी)
Profession : खाजगी सुरक्षा एजन्सी
Hobby : वाचन, समाजकार्य, प्रवास
Residence Address : रूम नं. ५०६, जलाराम अपार्टमेंट, प्लॉट नं. ४७, सेक्टर - ९, कामोठे, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड
Office Address : शॉप नं. ३, गुरुकृपा अपार्टमेंट, प्लॉट नं. १७, सेक्टर - ९, कामोठे, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड
Phone No. : +91 8286189501
राजकीय कारकीर्द
इतर पदे
सामाजिक कार्य
समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम
Photo Gallery
संजय पवार यांचे छायाचित्र संग्रह...
०१ जाने. १८१८ रोजी भिमा नदिच्या तीरावर दुसरा बाजीराव पेशव्याच्या २५००० सैनिकांचा महार बटालीयनच्या केवळ ५०० शुरविरांनी सफाया करुन पेशवाई नष्ट केली. या शौर्याला तोड नाही. या अभुतपुर्व पराक्रमाची साक्ष देतोय भिमा कोरेगाव चा विजय स्तंभ. त्या शुरविरांना भारिप बहुजन महासंघ, पनवेल तालुका -कामोठे च्या वतीने विनम्र अभिवादन !...
पनवेल मधे भारिप बहुजन महासंघ आणि भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा -पनवेल तालुका संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर मनुस्म्रुती दहन दिन अर्थात भारतीय स्त्री मुक्ती दिन हजारोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी मा.प्रा. अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांचे प्रभावी भाषण झाले. कामोठे,कळंबोली,खारघर,खांदा कॉलनी, नविन पनवेल, पनवेल शहर/ग्रामीण, सुखापुर, विचुंबे येथुन आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व बंधु आणि भगिनिंचे मनपुर्वक आभार. संजय पवार, अध्यक्ष भारिप बहुजन महीसंघ पनवेल तालुका (शहरे).
कामोठे येथे भारिप बहुजन महासंघ आयोजित भव्य संविधान गैारव रॅली.
भारिप बहुजन महासंघ च्या पनवेल तालुका (शहरी) पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
सम्यक विचार मंच कमोठे च्या वतीने धम्माचक्र प्रवर्तन दिन सोहल अणि शालेय आणि महाविद्यालइन विद्यार्त्यांचा गुनागौरव समारंभ सम्पन्न झाला. भदन्त आर्यनाग अत्थदर्शि थेरो, अध्यक्ष्य वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन यांची उद्बोधक धम्मादेसना !.
Video Not Available
Copyright © 2010. All Rights Reserved. This Site has been conceptualized. Duplication and usage of materials in this website without authorisation is illegal.