Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Sanjay Eknath Mhatre

Back

Name : संजय एकनाथ म्हात्रे

Constituency : १८८, पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, कामोठे शहर

E-mail : sanjay619427@gmail.com

Name : श्री संजय एकनाथ म्हात्रे

Father's Name : एकनाथ रामदास म्हात्रे

Mother’s Name : सौ. सुमन एकनाथ म्हात्रे

Date of Birth: : ९ ऑगस्ट, १९७२

Place of Birth: : पनवेल, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. स्वप्नाली संजय म्हात्रे

No. of Children : २ मुले

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : बारावी, आय.टी.आय (इलेक्ट्रिकल)

Profession : नोकरी

Hobby : वाचन, खेळणे, ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देणे

Residence Address : इंद्रधाम कॉंम्पलेक्स , सी विंग, रूम नं २०३, प्लॉट ६७, सेक्टर ६ए, कामोठे – ४१०२०९

Office Address : भाजपा जनसंपर्क कार्यालय, गणेश मैदान, सेक्टर ६ए, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बाजूला, कामोठे

Phone No. : +91 9702976698

    राजकीय कारकीर्द

  • कामोठे शहर उपाध्यक्ष, भाजपा
  • माजी उपाध्यक्ष, कॉंग्रेस शहर
  • युवक अध्यक्ष, वार्ड २ शे.का.प.

    सामाजिक कार्य

  • जेष्ठ नागरिकांना सवलतीचे पास काढून देणे.
  • तरुण – तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  • कामोठ्यातील सर्व वर्गातील लोकांना इंग्लिश स्पिकिंग कोर्स चालू करून दिला. (१०० ते १५० मुला-मुलींनी या संधीचा लाभ घेतला)
  • समाजातील व प्रत्येक लोकांना वेगवेगळ्या मार्गाने मदत करणे.
  • सिडको व इतर शासकीय समस्या सोडवणे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • बेरोजगारांसाठी नोकरीची संधी.
  • रक्तदान शिबीर, विविध आरोग्य तपासणी शिबीरे.
  • माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब व आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्त अनेक उपक्रम करणे.
  • पक्षाच्या सर्वच कार्यक्रम, आंदोलने, उपोषणे, धडक मोर्चे, निवेदने देणे आदी. सक्रीय सहभाग.

Photo Gallery


Not Available