Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Sanjay Gaikwad

Back

Name : संजय रामभाऊ गायकवाड

Constituency : बुलडाणा विधानसभा

Party Name : शिवसेना

Designation : शिवसेना जिल्हा नेते

E-mail : sanjaygaikwadbuldana@gmail.com

Name : संजय रामभाऊ गायकवाड

Father's Name : श्री. रामभाऊ येडूजी गायकवाड

Mother’s Name : सौ. लक्ष्मीबाई रामभाऊ गायकवाड

Date of Birth: : ३ जुलै, १९६७

Place of Birth: : बुलडाणा, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. पूजा संजय गायकवाड

No. of Children : ०३, २ मुले (कुणाल, पृथ्वीराज), १ मुलगी (रोहिणी)

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : उपलब्ध नाही

Profession : उपलब्ध नाही

Hobby : समाजसेवा, कुस्ती, वाचन, बेसबॉल

Residence Address : शिवाजी नगर, जुनागाव, बुलडाणा

Office Address : मातोश्री कार्यालय, चावडी जवळ, शिवाजीनगर बुलडाणा

Phone No. : +91 9881234234 / 9422181430

    राजकीय कारकीर्द

  • शिवसेना जिल्हा नेते, बुलडाणा
  • मा. जिल्हाप्रमुख - महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बुलडाणा
  • १९९१ पासून ते आतापर्यंत नगरसेवक
  • २ वेळा नगरपालिका उपाध्यक्ष
  • २ वेळा बांधकाम सभापती
  • १० वर्षापासून स्थायी समिती सदस्य
  • २००६ ते २०११ कृषी बाजार समितीचे सदस्य (APMC)
  • जिल्हाध्यक्ष - महाराष्ट्र ऑटो युनियन व कामगार संघटना

    सामाजिक कार्य

  • १९८४ पासून गणपती उत्सवाचे व नवरात्रीचे आयोजन (भव्य).
  • महापुरूषांच्या जयंती साजरी करणे.
  • २३००० रुग्णांना रक्तदान.
  • ३५६७ युवकांना राष्ट्रउभारणीसाठी तयार केले. (धर्मवीर आखाड्याच्या माध्यमातून) उदा. मिलिटरी, पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण.

    इतर भूषवलेली पदे

  • संस्थापक / अध्यक्ष - धर्मवीर आखाडा, बुलडाणा
  • प्रमुख मार्गदर्शक - धर्मवीर संघटना, बुलडाणा
  • जिल्हा प्रमुख - छावा संघटना, बुलडाणा
  • अध्यक्ष - बेस बॉल असोसिएशन, बुलडाणा
  • सदस्य - महाराष्ट्र कुस्ती परिषद

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • २४ तास जनसेवेसाठी कार्यरत.
  • न्याय मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे.
  • संपर्क केल्यास तत्काळ हजर.

Photo Gallery


Video Not Available