Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Sandesh Satish Desai

Back

Name : संदेश सतीश देसाई

Constituency : 164, वर्सोवा विधानसभा

Party Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : विभाग अध्यक्ष, वर्सोवा विधानसभा

E-mail : sandesh.s.desai@gmail.com

Name : संदेश सतीश देसाई

Father's Name : सतीश देसाई

Mother’s Name : -

Date of Birth: : २४ नोव्हेंबर, १९७७

Place of Birth: : सिंधुदुर्ग, महाराष्ट्र

Marital Status : होय

Spouse’s Name : -

No. of Children : -

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : बी. ए.

Profession : व्यवसाय

Hobby : वाचन, लेखन, समाजसेवा

Residence Address : बी / १०, सेवा सोसायटी, ओशिवरा पार्क समोर, आदर्श नगर, अंधेरी (पश्चिम) मुंबई - १०२

Office Address : बी / १०, सेवा सोसायटी, ओशिवरा पार्क समोर, आदर्श नगर, अंधेरी (पश्चिम) मुंबई - १०२

Phone No. : +91 9892351110, फोन :- 022 65111099

    राजकीय कारकीर्द

  • विभाग अध्यक्ष, वर्सोवा विधानसभा
  • 9 March 2006 महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या स्थापनेपासून एक सक्रिय कार्यकर्ता / पदाधिकारी म्हणून कार्यरत...

    सामाजिक कार्य

  • महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले. तसेच लोखंडवाला मार्केट ते आदर्श नगर पर्यंत भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले.
  • विभागात पावसाळ्या निमित्त विद्यार्थी, पालक व कामगारांना सर्वांना छत्र्या वाटप.
  • प्रभाग ५७ मधील जनतेच्या गंभीर प्रश्नांची मनपा अधिकारी दखल घेत नसल्याने मनपा कार्यालयावर गांधीगिरी स्वरुपात मोर्चा काढला. मोर्चा यशस्वी रित्या पार पडला.
  • सर्व महान पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन.
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना / सन्मा. राजसाहेबांनी ठरवलेल्या सर्व आंदोलनात, मोर्चात, सामाजिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग.

    समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • रहिवासियांना येणाऱ्या सर्व समस्या / तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • विभागातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली जातील.
  • शासनाच्या योजना सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
  • युवकांना / बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला जाईल.
  • सामाजिक ऐक्यासाठी गणेशोत्सव, दहीहंडी, सर्व महान पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  • समाजाला / लोकांना मी स्वतः वेळ देवू शकतो.
  • विद्यार्थी, पालक, कामगार वर्ग, विभागातील सर्व लोकांना येणाऱ्या सर्व समस्यांवर मदत केली जाईल.

Photo Gallery