Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Sakharam Kolate

Back

Name : सखाराम ज्ञानोबा कोलते

Constituency : २१३, हडपसर विधानसभा

Party Name : हिंदुस्थान प्रजा पक्ष

Designation : अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कमिटी कंट्रोल बोर्ड

E-mail : mailme.sdk@rediffmail.com

Name : सखाराम ज्ञानोबा कोलते

Father's Name : ज्ञानोबा शंकर कोलते

Motherís Name : चंद्रभागा ज्ञानोबा कोलते

Date of Birth: : १ जुन, १९६२

Place of Birth: : भरतगाव, पो. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे

Marital Status : विवाहित

Spouseís Name : रंजना सखाराम कोलते

No. of Children : ०३, एक मुलगा, दोन मुली

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : SSC with tech, MG Electronics I.T.I Aundh, MCTVT Paased, BA.

Profession : सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक खि. ल. विभाग महाराष्ट्र पोलिस.

Residence Address : प्लॉट नं. १०३, रामानंद पार्क, जनसेवा बँकेजवळ हडपसर, पुणे - ४११ ०२८

Office Address : शॉप नं. १८, कैलाश टोवर, प्लॉट नं. ६०, ६१, ६२, सेक्टर - ३५, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Phone No. : Mob: +91 9923810265

Hobbies : नवीन तंत्रज्ञान विषयी वाचन, राजकीय विश्लेषण

    राजकीय कारकीर्द

  • २५ डिसेंबर २००८ पासून हिदुस्थान प्रजा पक्षाचे संस्थापक प.पू. श्री. उदयनाथाजी महाराज यांचे सोबत पक्षाचे पूर्ण वेळ कार्य करीत आहे. पक्षाचे वतीने घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमात सक्रिय सह्भाग.

    सामाजिक कार्य

  • ॐ ब्रम्हचैतन्य उदयनाथ महाराज बोध प्रसारक प्रतिष्ठान मार्फत करण्यात आलेल्या विविध धार्मिक व लोकोपयोगी मदतीच्या कार्यक्रमात सहभाग. तसेच वह्या-पुस्तके वाटप, आदिवासी भागात दिवाळी निमित्त कपडे व फराळ वाटप अश्या कार्यक्रमात सहभाग.

    इतर भुषवलेली पदे

  • हिदुस्थान प्रजा पक्षाचे महाराट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून २००९ ते २०१२ पर्यंत काम पहिले आहे.
  • सध्या महाराष्ट्र प्रदेश कमिटी कंट्रोल बोर्ड अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • सद्याचे इतर पक्षाचे राजकारण हे स्वार्थ व संधी साधुपण राजकारण हेच समीकरण पाहायला मिळते. हे बदलून राजकारण बरोबर समाजकारण करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणार व लोकांना त्यांचे हक्क मिळवून देणार.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • पक्ष तर्फे मुंबई - पुणे दुतग्रती मार्गास नामकरण करण्यात यावे यासाठी केलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग. पक्षातर्फे वेगवेगळी धरणे, रस्ता रोको व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आझाद मैदान व मंगळवेढा येथे आंदोलनात सहभाग.

Photo Gallery



Video Not Available