Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Sadanand Vaman Parab

Back

Name : सदानंद वामन परब

Constituency : वोर्ड क्र. ७२, अंधेरी विधानसभा

Party Name : शिवसेना

Designation : भारतीय कामगार सेना - सरचिटणीस

E-mail : valmik1@hotmail.com

Name : सदानंद वामन परब

Father's Name : वामन बाबु परब

Motherís Name : सुनीता वामन परब

Date of Birth: : ५ एप्रिल, १९६६

Place of Birth: : सिंधुदुर्ग, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सायली सदानंद परब

No. of Children : एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एच. एस. सी. (Higher Secondary School))

Profession : एस्टेट एजेंट

Residence Address : डी ४, बापिष्ट वाडी, दत्त जगदंबा मंदिर मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई - ९३.

Office Address : शिवसेना शाखा क्र. ७२, नारायण नगर, कै. भगवान राणे मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई - ९३.

Phone No. : Mob: +91 9969045550

    राजकीय कारकीर्द

  • १९८५ पासून शिवसैनिक म्हणुन कार्यरत
  • २००१ पासून आज पर्यंत शाखा प्रमुख
  • २०१० कामगार सेना सह चिटणीस म्हणुन नियुक्ती
  • २०१३ गोवा राज्याचे भारतीय कामगार सेनेच्या संपर्क प्रुमुख म्हणुन नेमणूक (शिवसेना)

    खालील प्रमाने विविध संस्था व विविध पदांवर काम करीत आहे.

  • अध्यक्ष - जय भवानी कला क्रीडा मंडळ
  • अध्यक्ष - मी मुंबईकर प्रतिष्ठान
  • अध्यक्ष - शुभम सहकारी पतसंस्था मर्यादित
  • सल्लागार - हंजर नगर फेरीवाला संघ
  • सेक्रेटरी - महल माल वाहतुक संघटना

    शिवसेनेच्या माध्यमातून...

  • स्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, चश्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...
  • शिवसेने तर्फे रक्तदान शिबिर आयोजना मार्फत शाखा क्र. ७२ चे शाखा प्रमुख सदानंद परब यांच्या प्रयत्नाने सर्वात जास्त ४०० बाटल्या चे रक्तदान करण्यात आले.
  • शाखा क्र. ७२ चे शाखा प्रमुख सदानंद परब यांच्या प्रयत्नाने सर्वात जास्त शिवसैनिकांची सभासद नोंदणी करण्यात आली.
  • २०१२ साली शाखा क्र. ७२ चे शाखा प्रमुख सदानंद परब यांच्या मार्फत उमेदवार घोषित होण्या आगोदर शिवसेना प्रचार शुभारंभ श्रीफळ फोडून मुंबई महानगर पालिका निवडनुकीची प्रचार मोहिम सुरवात करण्यात आली.
  • विविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग.
  • गेले तेरा वर्ष मालवण रोडला यात्रे करून अन्नदान वाटप.
  • २०० बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला.
  • गोवा मध्ये ५००० कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर.
  • मा. ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी गोरगरिबांना गरजू वस्तूंचे वाटप.
  • मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त अंधेरी आणि सिंधुदुर्ग येथे शालेय विद्यार्थान्ना शालेय वस्तूंचे वाटप.
  • २००१ पासून आगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रेत मोफत सरबत वाटप.

Photo Gallery



Not Available