Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Rupali Chakankar

Back

Name : सौ. रूपाली निलेश चाकणकर

Constituency : खडकवासला विधानसभा मतदार संघ

Party Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : अध्यक्ष - पुणे शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस

E-mail : rupalinileshchakankar@gmail.com

Name : सौ. रूपाली निलेश चाकणकर

Father's Name : श्री. बबनराव कुंडलिक बोराटे

Mother’s Name : पार्वती बबनराव बोराटे

Date of Birth: : २८ मे, १९८२

Place of Birth: : हडपसर, पुणे - २८, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband Name : श्री. निलेश सुदाम चाकणकर

No. of Children : एकूण ०१, एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : एम. बी. ए.

Profession : शेती व्यवसाय

Hobby : सामाजिक कार्य, महीला सक्षमीकरण

Residence Address : यशोदिप सार्थक, धायरी, गारमाळ, पुणे - ४१

Office Address : ब्रम्हगिरी आर्केड, धायरी, गारमाळ, पुणे - ४१

Phone No. : +91 9822065100, 7588592360

  राजकीय कारकीर्द

 • सासू रुक्मिणी सुदाम चाकणकर (नानी) ह्या धायरी गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पहिल्या नगरसेविका त्यांच्याकडून राजकीय वारसा घेऊन राजकारणातून सामाजिक कार्य समाजात पोहोचविण्यासाठी बचत गट व समता परिषदेच्या माध्यमातून १० वर्षापासून कार्यरत.
 • अध्यक्ष - पुणे शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस

  इतर पदे

 • खडकवासला विधानसभा महिला - अध्यक्ष
 • पुणे शहर राष्ट्रवादी कोंग्रेस कार्यकारिणी - सदस्य
 • क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठान धायरी - अध्यक्ष / संस्थापक
 • पुणे शहर महिला दक्षता कमिटी - सदस्य
 • सावित्री बचत गट महासंघ - सदस्य
 • यशस्विनी अभियान - समन्वयक (Coordinator)
 • स्माईल सहेली - विभागप्रमुख

  पुरस्कार

 • अविष्कार स्त्रीशक्तीचा २०११ पुरस्कार
 • पुणे मनपा गौरव पुरस्कार
 • सावित्रीबाई फुले पुरस्कार
 • उत्कृष्ट प्रतिष्ठान पुरस्कार

  सामाजिक कार्य

 • खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'लेक वाचवा' अभियानात सक्रीय सहभाग.
 • महीला अत्याचार विरोधात वेळोवेळी आंदोलने.
 • बचतगटच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक, सामाजिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्न.
 • शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
 • वैयक्तिक स्वरुपातुन अनेक गरजूंना मदत.
 • स्माईल सहेलीची धायरी भागात सुरुवात केली. महिला त्याद्वारे कार्यशाळा, प्रशिक्षण देऊन महिलांनी बनवलेल्या वस्तूंना स्माईल संस्थेत बाजारपेठ मिळवून दिली.
 • प्रत्येक वर्षी भीमथडी जत्रा, बचत बाजार यात बचतगटांचा प्रचंड सहभाग आणि यशस्विनी मार्फत पुणे सातारा मॉलमध्ये बारा महिने दिवाळी फराळाची मागणी बचत गटाना मिळवून दिली.
 • बचतगटातील महिलांना वीजबिल आणि मनपा घरपट्टी पावती वाटपाचे काम मिळवून दिले.

  मतदार संघात केलेली कामे

 • अभिरुची पोलीस चौकी ते त्रिमूर्ती रुग्णालय या भागात गतिरोधक, सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंग करण्यासाठी प्रभावी आंदोलन करून ही सर्व कामे यशस्वी केली.
 • राजयोग गृहरचना ते नांदेड फाटा रस्ता दुरुस्ती व उड्डाणपूल संदर्भात यशस्वी आंदोलन.
 • तानाजी मालुसरे मार्ग( सिंहगड रस्ता) भागातील पहिले अग्निशमन केंद्र उभारले.
 • प्रभागात ३० लाख खर्चाची व्यायामशाळा उभारली, भाजी मंडई बांधली, सांस्कृतिक सभागृह बांधले.
 • १२ इंची जल वाहिनी बसवून वडगाव बु.|| येथील गाळण प्रकल्प सुरु केला.
 • धनलक्ष्मी जवळ पावसाळ्यात रस्ता बंद व्हायचा तिथे उंच पूल केला, प्रभागात रस्त्यांचे डांबरीकरण आणि गल्ल्यांत सिमेंटचे पक्के रस्ते बांधले.
 • कालव्याजवळ साठ गुंठे उद्यानाचे काम सुरु आहे.
 • दोन कालव्यांच्या मधील भागात ६ ते ७ एकर परिसरात ३५० झाडे लावली.
 • प्रभागात रस्त्यावर आधुनिक दिवे बसवून भरपूर प्रकाश उपलब्ध केला.

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • सर्व शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविणे.
 • विविध योजना मतदार संघात / वॉर्डात आणून जनतेचे राहणीमान उंचविणे.
 • महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम हाती घेऊन काम करणे.
 • पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

 • भव्य वृक्षारोपण कार्यक्रम.
 • प्लास्टीक मुक्त वॉर्ड कार्यक्रम.
 • स्त्रीयांच्या अत्याचाराविरोधात वेळोवेळी मोर्चे, आंदोलने.
 • महिलांसाठी कराटे प्रशिक्षण.
 • चारचाकी वाहनांचे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण.
 • बचतगट व तनिष्का गटातर्फे महिलांना सक्षमीकरणासाठी वेळोवेळी मदत.

Photo Gallery


Video Not Available