Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Rohit Balkrushna Dudwadkar

 

Back

Name : रोहित बाळकृष्ण दुदवडकर

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : कामोठे शहर अध्यक्ष, मनसे

E-mail : rdmns4u@gmail.com

Name : रोहित बाळकृष्ण दुदवडकर

Father's Name : बाळकृष्ण नारायण दुदवडकर

Mother’s Name : अरुंधती बाळकृष्ण दुदवडकर

Date of Birth: : १८ ऑगस्ट, १९८७

Place of Birth: : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : अविवाहित

Spouse’s Name : -

No. of Children : -

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : T.Y.B.Sc. Computer Science

Profession : सायबर कॅफे आणि टूर्स व ट्रॅव्हल्स

Hobby : वाचन, ट्रेकिंग

Residence Address : डी - ३०२, चॅनेल स्टार सोसायटी, प्लॉट नं १५, सेक्टर - १६, कामोठे, नवी मुंबई

Office Address : त्रिमूर्ती पॅराडाईस, शॉप नं १२, प्लॉट नं १६, सेक्टर - १६, कामोठे, नवी मुंबई

Phone No. : +91 9870873982

  राजकीय कारकीर्द

 • शहर अध्यक्ष, कामोठे शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
 • सन २०१२ ते २०१३ - उप विभागअध्य्क्ष, कामोठे शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
 • 9 March 2006 महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या स्थापनेपासून एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत...

  इतर पदे

 • सदस्य - शिवसृष्टी प्रतिष्ठान
 • सदस्य - श्री सदगुरु साई धाम सेवा मित्र मंडळ

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • कामोठे मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
 • शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
 • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
 • पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
 • बेरोजगारांसाठी, युवकांसाठी रोजगार मेळावे यांचे आयोजन.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

 • शिवसृष्टी प्रतिष्ठान तर्फे स्थानिक नागरिकांना ५००० दिनदर्शिकेचे मोफत वाटप.
 • श्री सदगुरु साई धाम सेवा मित्र मंडळ, गोवंडी येथील साई भंडारा व पालखी च्याआयोजनात सहभाग.
 • दरवर्षी महाष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे व मिरवणुकीचे आयोजन.
 • सहकारी मित्रांच्या मदतीने कामोठे शहरात मोफत वाचनालयाचे उदघाटन व शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
 • शिवसृष्टी प्रतिष्ठान तर्फे दही हंडी उत्सवाचे आयोजन.
 • दरवर्षी गणेशोत्सवविसर्जन दरम्यान गणेश भक्तांना मोफत स्वरूपात पाणी वाटप केंद्रांची व्यवस्था करण्यात येते.
 • २६/११ मधील शहिदांच्या स्मरणार्थ " रक्तदान शिबीर " चे आयोजन
 • दिवाळीनिमित्त स्वस्त दरात चॉकलेट विक्री केंद्रांचे आयोजन.
 • कामोठेतील नागरिकांसाठी सायन- पनवेल द्रुतगती मार्गालगत " बस थांबा " ची व्यवस्था करण्यात आली.
 • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी चौकामध्ये कार्यक्रमाचे आयोजन.
 • सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे शहरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
 • नवी मुंबई पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या गडचिरोली येथील आदिवासी व गरीब लोकांना सहकार्य करण्याच्या उपक्रमास मदतीचा हात म्हणून मनसेतर्फे तेथील आदिवासी व गरीब लोकांना भेट म्हणून जेवणाची नविन भांडी, घरगुती दैनंदिन वापरातील जुने व नवीन कपडे तसेच खेळणी देण्यात आली.

  निवेदने व मोर्चे यामध्ये सहभाग

 • ओव्हरलोडींग विरोधात वाशी आर. टी. ओ. येथील आंदोलनात सहभाग.
 • सन्मा. राजसाहेबांच्या नेतृत्वात " पोलिसांना झालेल्या मारहाणी विरोधातील " निषेध मोर्चात सहभाग.
 • कामोठे शहरातील एम. एन. आर. शाळेतील विद्यार्थिनीवर पंखा पडल्याने, विद्यार्थ्यांचा जीव शाळा टांगणीस लावत आहे हे लक्षात येताच. या संदर्भात म.न.से., म.न.वि.से. व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत शाळेवर मोर्चा काढून त्यांना जाब विचारण्यात आला.
 • कामोठे शहरातील समस्यांबाबत सिडकोला निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.
 • कामोठे शहरातील चौकांमधील सी.सी.टी.व्ही. दुरुस्त करण्याबाबत मा. ग्रामसेवक यांचा निवेदन देण्यात आले.
 • खान्देश्वर व मानसरोवर रेल्वे स्थानकात अतिरिक्त तिकीट खिडकी चालू करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली व इतर मुलभूत सुविधांच्या कमतरते संदर्भात वरिष्ठ डी.सी.एम. साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले.
 • मनसे रायगड जिल्हाअध्यक्ष यांच्या नेतृत्वात जे. एन. पी. टी. विरोधातील मोर्चात सक्रिय सहभाग.
 • शेडुंग टोल नाका बंद करण्यासाठी रायगड जिल्याच्यावतीने टोल नाक्यावर धडक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी पोलिसांकडून अटक करण्यात आली.
 • सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार टोल विरोधात कामोठे येथे द्रुतगती मार्गावर रस्ता रोको करण्यात आला त्यावेळी पोलिसांकडून अटक करण्यात आली व जामिनावर सुटका झाली.
 • कामोठे येथे सेक्टर २१ येथे पथदिवे लावण्यासंदर्भात सिडकोला निवेदन देण्यात आले व त्यावर लगेचच सिडकोतर्फे पथदिवे लावण्यात आले.
 • कामोठे शहरच्यावतीने ,उप प्रभाग अध्यक्ष श्री. चव्हाण यांच्या सूचनेवरून से. ३६ येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या परिसरात अश्लील चाळे करणाऱ्यांच्या विरोधात कामोठे पोलिस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.
 • मनसे रायगड जिल्हाच्या वतीने कामोठे - खारघर येथील होणार्या टोल नाक्याविरोधात , टोल नाका बंद करण्याकरिता मनसेतर्फे टोल अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
 • कामोठे येथील पोस्ट कार्यालयाकरिता मागणी करण्याचे निवेदन डाक अधिक्षक साहेब यांना देण्यात आले व आजही त्याचा पाठपुरावा चालू आहे.
 • नव्याने चालू झालेल्या खारघर टोल नाक्यांविरोधात घेण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनात सक्रिय सहभाग.
 • अहमदनगर येथील जावखेड तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा निषेद व्यक्त करण्यासाठी कामोठे येथे झालेल्या सर्व पक्षीय मुक मोर्च्यात सक्रिय सहभाग.
 • कामोठे - मानसरोवर येथे बस व्यवस्था चालू करण्यासाठी सहकाऱ्यांबरोबर सक्रिय पुढाकार.
 • कामोठे शहरातील अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्याविषयी स्वाक्षरी मोहीम घेऊन पाणी पुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले.
 • मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महागाई विरोधात आंदोलन छेडन्यात आले व तालुक्याच्यावतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये सक्रिय सहभाग.
 • दुर्गंधीयुक्त मोकळ्या भूखंडाची स्वच्छता करण्याबाबत सिडको अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन प्रत्यक्ष उभे राहून भुखंड स्वच्छ करून घेण्यात आले.
 • खाजगी शालेय वाहनांची चौकशी व अनधिकृत वाहनांवर कारवाई करणेबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
 • पोलिसांवर समाजकंटकांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सर्व पक्षीय मोर्चा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत सक्रिय सहभाग.

Photo Gallery


रोहित दुधवडकर यांचे पेपर बातम्या, लेख...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामोठे शहरवतीने जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

मनसेने काढले कवचाबाहेर "हात"

कामोठे-खारघर टोल नाका बंद करण्याकरिता मनसेचे निवेदन

कामोठ्यात रिक्षा चालकांची मुजोरी, प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी मनसैनिक सरसावले

कामोठ्यात रिक्षा चालकांची वाढती मुजोरी

मनसेचा "घंटानाद"

मनसेचा महागाई विरोधात एल्गार

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी कामोठ्यातील मुलांची निवड

कामोठे मनसे तर्फे गणेश भक्तांसाठी पाणी वाटप...

आदिवासी व गरीब लोकांना सहकार्य

टोलनाका तोड प्रकरणी २५ अटकेत

खाजगी शालेय वाहनांची चौकशी व अनधिकृत वाहनांवर कारवाई करणेबाबत मनसेचे निवेदन

मोकळ्या भूखंडाची स्वछता करा

खाजगी शालेय वाहनांची चौकशी व अनधिकृत वाहनांवर कारवाईची मनसेची मागणी

कामोठ्यात प्रसाधनगृहांअभावी नागरिकांची कुचंबणा

कामोठे-खारघर टोल नाका बंद करण्याकरिता मनसेचे निवेदन

मानसरोवर रेल्वे स्टेशनवरील अपुऱ्या तिकीट खिडक्या तसेच इतर सुविधांचा अभाव यांच्या निषेधार्थ मनसेतर्फे स्वाक्षरी मोहीम

कामोठे शहराच्या चौकांमधील सी.सी.टी.व्ही. दुरुस्त करण्याबाबत लेखी निवेदन

रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव, कामोठे मनसेतर्फे निवेदन सादर !

'का' मोठे झाले असुविधांचे घर

सेक्टर ३६ येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या परिसरात अश्लील चाळे करणाऱ्यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले

टोल विरोधात मनसेचा घंटानाद

आदिवासी कुटुंबांना पाठवली सामुग्री

MNR विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

वाचनालयाचे उद्दघाटन संपन्न

यंव करू नि त्यंव करू !

वर्ग सुरु असताना पंखा कोसळल्याने विद्यार्थी जखमी

सेक्टर १० मधील दिशा दर्शक फलक पर्ववत करण्यासाठी निवेदन देण्यात आले