Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Ravindra Khot

Back

Name : श्री रविंद्र कृष्णा खोत

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : स्वाभिमानी शेतकरी संघटना / स्वाभिमानी पक्ष

Designation : कोकण विभाग अध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

E-mail : ravikhot1984@gmail.com

Name श्री रविंद्र कृष्णा खोत

Father's Name : श्री. कृष्णा रामचंद्र खोत

Mother’s Name : सौ. विमल कृष्णा खोत

Date of Birth : ०१ जून, १९८४

Place of Birth : इस्लामपुर ता. वाळवा, जि.सांगली, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. शुभांगी रविंद्र खोत

No. of Children : 02

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : पदवीधर, आर्ट्स (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे)

Profession : रॉयल सिक्यूरिटी फ़ोर्स / विमलाई डेअरी अँड डेअरी प्रोडक्ट

Hobby : सोशल वर्क

Residence Address : सतलज रेसीडेन्सी, सेक्टर-३५, कामोठे, नवी मुंबई - ४१०२०९

Office Address : महालक्ष्मी मॉल, शॉप नंबर ९४, कामोठे, ता पनवेल, जिल्हा रायगड, नवी मुंबई - ४१०२०९

Phone No. : +91 9029388492 / 8451998822

    राजकीय कारकीर्द

  • कोकण विभाग अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना / स्वाभिमानी पक्ष
  • युवा नेते महाराष्ट्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना / स्वाभिमानी पक्ष
  • २००९ पासून ऊसदर आंदोलनात सहभाग
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलनात सहभागी

    सांभाळलेली पदे

  • सन २००८-२०१३ अध्यक्ष, महाराष्ट्र जिल्हा मानवाधिकार संघटना (आंतरराष्ट्रीय)
  • सदस्य, आर. टी. आय. युनियन फॉर को. ऑप. हौ. सोसायटी, महाराष्ट्र राज्य
  • संस्थापक, पश्चिम महाराष्ट्र रहिवासी संघटना (नियोजित) मुंबई / नवी मुंबई / ठाणे / रायगड
  • देशभक्ती चळवळ चे महाराष्ट्र अध्यक्ष

    सामाजिक व सास्कृतिक कार्य / आंदोलने

  • मानवाधिकार संघटने बद्दल व आपल्या मानवी हक्काबद्दल माहिती देणारी कार्यशाळा पुर्ण राज्यभर चालवीली
  • ऊस दर आंदोलनामध्ये सहभाग (गेली ५ वर्ष)
  • दूध दर वाढ व इतर शेती उत्पन्नाचा दर वाढ आंदोलनामध्ये सहभाग
  • पोलीस मित्र संघटनाबरोबर अनेक पोलिस स्टेशन संदर्भातील तक्रारींचे निवारण
  • सांगली जिल्ह्यातील शिक्षक संघटना सोबत आंदोलन. अनेक शाळा कॉलेज संस्थापकाच्या विरोधात आंदोलन ( मुद्दे - प्रवेशासाठी अतिरिक्त देणगी, शिक्षकांचे प्रलंबित वेतन)
  • सावकारीवर प्रतिबंद (अनेक सावकारांवरती बंदी घालण्याचे काम केले)
  • अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक ग्राहकांच्या समस्यांचे निवारण (सोसायटी रजिस्ट्रेशन न करणे, OCCUPATION सर्टिफिकेट न देणे)

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • मेडीकल हेल्प हा सर्वात मोठा उपक्रम
  • शेतकऱ्यांना मदत करणे
  • गरजूंना केलेली मदत
  • अन्यायाच्या विरोधात नेहमी लोकांच्या बाजूने खंभीर पणे उभे राहणे

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • पोलिस स्टेशन संदर्भात अनेक आंदोलन
  • बांधकाम व्यवसायकाविरोधात मोहिम
  • शैक्षणिक संस्थाविरोधी आंदोलन (फी वाढ, donation)
  • मेडिकल कँप
  • आर्थिक फसवणुकीचे गुन्हे संदर्भात लोकांना मदत
  • MPSC/UPSC वयोमर्यादा वाढवण्याच्या आंदोलनात सहभागी

    विशेष योगदान

  • मी अशा लोकांना मदत केली, ज्यांना खरंच मदतीची गरज होती, त्याच बरोबर त्यांना वैयक्तिक व सामाजिक कार्यामध्ये येण्याबाबत मार्गदर्शन केले

Photo Gallery


रविंद्र खोत यांचे पेपर बातम्या, लेख...

स्वाभिमानीच्या विभाग प्रमुखपदी रवींद्र खोत