Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Ravindra Bhaskar Gawali

Back

Name : रविंद्र भास्कर गवळी

Constituency : १८८, पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : अध्यक्ष, भा.ज.प युवा मोर्चा कामोठे शहर

E-mail : ravindragawali8949@gmail.com

Name : रविंद्र भास्कर गवळी

Father's Name : भास्कर जयसिंग गवळी

Mother’s Name : अलका भास्कर गवळी

Date of Birth: : ०१ मे, १९८१

Place of Birth: : आपधुप, ता. पारनेर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : जोत्सना रविंद्र गवळी

No. of Children : एकून ०३, एक मुलगा, दोन मुली

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : बी. कॉम

Profession : रिअल इस्टेट

Hobby : वाचन, प्रवास

Residence Address : ए - १०३, प्लॉट नं. २७, बालाजी निवास, सेक्टर - ०८, कामोठे ४१० २०९

Office Address : शॉप नं. १६, १७, प्लॉट नं. ०२, पुष्पसंदीप अपार्टमेंट, सेक्टर - ०९, कामोठे

Phone No. : मो. +91 91672 59048, फोन :- 022 60508949

    राजकीय कारकीर्द

  • अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कामोठे शहर
  • मा. सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे
  • तालुका अध्यक्ष, ओबीसी सेल पनवेल

    इतर पदे

  • अध्यक्ष - शिवसम्राट सेवाभावी मित्र मंडळ
  • अध्यक्ष - विठ्ठल रखुमाई सांप्रदायिक सेवा मंडळ

    सामाजिक कार्य

  • शिवसम्राट सेवाभावी मित्र मंडळा तर्फे २००५ पासून गणेशोत्सव दरवर्षी साजरा...
  • दहीहंडी, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो.
  • विठ्ठल रखुमाई सेवा मंडळामार्फत अखंड हरीनाम सप्ताहाचे सन २०११ पासून दरवर्षी आयोजन...

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • शालेय विद्यार्थांना प्रवेश देणे करिता मदत करणे.
  • विभागातील साफसफाई, घनकचरा, पाणी संदर्भात नियोजन बैठका.
  • १० वी व १२ वीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
  • सांप्रदायिक प्रवचने किर्तनाच्या माध्यमातून लोक प्रबोधन.
  • युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • रक्तदान, आरोग्य शिबिरे
  • मतदान नोंदणी शिबिर
  • दाखले वाटप (उत्पन्न, नॉन क्रिमिनल)
  • दहीहंडी उत्सव

Photo Gallery


रविंद्र गवळी यांचे पेपर बातम्या, लेख...coming soon