Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Ravi Pralhadrao Patil

Back

Name : रवि प्रल्हादराव पाटील

Constituency : बुलडाणा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, बुलडाणा

E-mail : ravipatilbuldana@gmail.com

Name : रवि प्रल्हादराव पाटील

Father's Name : स्व.प्रल्हादराव देवाजीराव पाटील

Mother’s Name : श्रीमती नयनाबाई प्रल्हादराव पाटील

Date of Birth: : २० ऑक्टोबर

Place of Birth: : बुलडाणा, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. कंचन रवि पाटील

No. of Children : २, एक मुलगा व एक मुलगी

Languages Known : मराठी

Education : उपलब्ध नाही

Profession : उपलब्ध नाही

Hobby : क्रिकेट, डान्स, समाज समस्येसाठी तत्पर राहणे

Residence Address : तुलसी नगर, बुलडाणा, महाराष्ट्र

Office Address : राजगढ कार्यालय, जयस्तंभ चौक, बुलडाणा, महाराष्ट्र

Phone No. : +91 8888893393

    राजकीय कारकीर्द

  • भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, बुलडाणा
  • माजी तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना
  • माजी जिल्हा प्रमुख विद्यार्थी छावा संघटना
  • माजी मनसे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष

    सामाजिक कार्य

  • भव्य रक्तदान शिबीर विद्यार्थी चळवळीचे सक्षम नेतृत्व.
  • शैक्षणिक जनजागृतीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन.
  • व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांचे भव्य कार्यक्रम.
  • आत्महत्या थांबनेसाठी "हि ज्योत आत्मविश्वासाची "या व्हीडीओ कँसेट अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय हक्कासाठी विविध सर्व प्रकारचे आंदोलन केले.

    इतर भूषवलेली पदे

  • अध्यक्ष - चैतन्य बहुउद्देशीय शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक संस्था
  • अध्यक्ष - चैतन्य सुशिक्षित बेरोजगार संस्था
  • अध्यक्ष - जिल्हा प्रवक्ता परिट समाज बुलडाणा जिल्हा

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • फोनवर माहिती मिळाल्याबरोबर त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ हजर.
  • राजगड कार्यालयात प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांवर तत्काळ कार्यालईन पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची हमी.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • दिल्ली बलात्कार प्रकरणी जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य युवक युवती मोर्चा. त्याची दखल घेत कायद्यात सुधारणा.

Not Available



Not Available