Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Adv. Ranjana Bhosale

Back

Name : अ‍ॅड. रंजना रघुनाथ भोसले

Constituency : प्रभाग क्र. १, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

Party Name : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)

Designation : नगसेवक, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

E-mail : Not Available

Name : अ‍ॅड. रंजना रघुनाथ भोसले

Father's Name : रघुराम बाबुराव भोसले

Motherís Name : हिराबाई रघुराम भोसले

Date of Birth: : १२ ऑक्टोबर, १९६६

Place of Birth: : तळेगाव दाभाडे, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : नाही

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : बी. कॉम. एल. एल. बी.

Profession : वकिली

Hobby : राजकीय व सामाजिक कार्य करणे

Residence Address : वाघेला पार्क, पेट्रोल पंपाशेजारी, तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे

Office Address : प्रतिक प्लाझा, दुसरा मझला, मुंबई पुणे रोड, देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे

Phone No. : +91 9822258700

    राजकीय कारकीर्द

  • माजी नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगरपरिषद
  • माजी सदस्य, तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ
  • माजी तालुकाध्यक्ष महिला कॉंग्रेस (आय)
  • विद्यमान नगरसेवक तळेगाव दाभाडे नगरपरिषद

    सामाजिक कार्य

  • गरजूंना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन सल्ला, प्रत्यक्ष मदत.
  • विशेषतः महिलांना मोफत सल्ला व प्रत्यक्ष मोफत केसेस चालविणे.
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला (तळेगाव दाभाडे येथील) सर्वांसाठी खुला करण्यासाठी यशस्वी प्रयत्न व सध्या त्याची माहिती देशभरातील नागरिकांना व्हावी म्हणून प्रयत्न.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल.

Photo Gallery


Video Not Available