Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Ramesh Ramchandra Salve

Back

Name : रमेश रामचंद्र साळवे

Constituency : २४३, मावळ विधानसभा मतदार संघ

Party Name : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष

Designation : संस्थापक / राष्ट्रीय अध्यक्ष - SRP

E-mail : swabhimanirepublicanpaksha@gmail.com

Name : रमेश रामचंद्र साळवे

Father's Name : रामचंद्र बापू साळवे

Motherís Name : कलाबाई साळवे

Date of Birth: : १ जून, १९६१

Place of Birth: : कुसगाव बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : रसिका रमेश साळवे

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : एस. एस. सी., आय. टी. आय.

Profession : शेती आणि समाजकार्य

Hobby : समाजकार्य, लोकांना मदत करणे, संघटन उभारणे, वाचन

Residence Address : कुसगाव बुद्रुक, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे - ४१० ४०१ महाराष्ट्र

Office Address : कुसगाव बुद्रुक, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे - ४१० ४०१ महाराष्ट्र

Phone No. : +91 9422357200, फोन - 02114 271818 / 278181

    राजकीय कारकीर्द

  • १२ वर्ष सरपंच (कुसगाव बुद्रुक).
  • ५ वर्ष पुणे जिल्हा परिषद सदस्य.
  • विधानसभा निवडणूक २००९ उमेदवारी लढवली.
  • ३० वर्ष आंबेडकरी चळवळीत क्रियाशील पदाधिकारी.
  • २७ जानेवारी २०१३ महाराष्ट्र निवडणूक आयोग नोंदणीकृत "स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष" लोणावळा येथे २५,००० च्या जाहीर सभेत स्थापना.

    सामाजिक कार्य

  • पक्षाच्या माध्यमातून आयोजित - मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, गरजू / गरीब विद्यार्थांना मोफत वह्या वाटप, हुशार विद्यार्थांचा तसेच पालकांचा गौरव.
  • बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे
  • कामगारांच्या प्रश्नासाठी विविध स्तरावर आंदोलन
  • समस्थ बहुजन समाजासाठी सामाजिक ऐक्याची भूमिका
  • पाणीपुरवठा योजने अंतर्गत लोकांचा मुलभूत पश्न सोडवण्यात प्राधान्य
  • दलित वस्ती सुधारणा अंतर्गत तालुक्यात समाज मंदिरे, अंतर्गत रस्ते, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक मुलभूत प्रश्नाकडे लक्ष

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • रोजगार उपलब्ध, सिंहगड कॉलेजसाठी मदत, लोकांच्या मुलभूत प्रश्नाशी निगडीत राहून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्न सोडवू.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या मदतीने गोरगरिबांचे प्रश्न सोडविणे.
  • पदवीधरांसाठी रोजगार मेळावा भरवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • सामाजिक ऐक्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे.
  • शासनाच्या विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलने व गरजू लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून मदत घेऊन ती लोकांपर्यंत पोच करणे.
  • भारतीय संविधानाला विरोध करणाऱ्या शक्तींना कडाडून विरोध.
  • पर्यटन स्थळे आकर्षक असावी यासाठी आग्रही भूमिका.
  • वृक्षारोपण, वनसंवर्धन, शेतकरी व प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त यांसाठी लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर.

Photo Gallery



Swabhiman Republican Paksha Official Trailer




Swabhiman Republican Paksha Lonavala Sabha