Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Shri Ram Namdevrao Jambhulkar

Back

Name : राम नामदेवराव जांभूळकर

Constituency : २०३ - भोर वेल्हा मुळशी

Party Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

E-mail : raamjambhulkar@gmail.com

Name : राम नामदेवराव जांभूळकर

Father's Name : नामदेवराव महादू जांभूळकर

Motherís Name : माया नामदेवराव जांभूळकर

Date of Birth: : ०३ जुलै, १९८७

Place of Birth: : विठ्ठलवाडी, पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : अश्विनी राम जांभूळकर

No. of Children : -

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : बी. कॉम

Profession : शेती व हॉटेल

Hobby : वाचन, समाजसेवा व समाज प्रबोधन

Residence Address : ग्रामभूषण इमारतीच्या मागे, सर्व्हे नं १५३, मु. पो. हिंजवडी, ता. मुळशी, जिल्हा - पुणे ४११ ०५७

Office Address : ग्रामभूषण इमारतीच्या मागे, सर्व्हे नं १५३, मु. पो. हिंजवडी, ता. मुळशी, जिल्हा - पुणे ४११ ०५७

Phone No. : +91 9881662691

    राजकीय कारकीर्द

  • वडील नामदेवराव जांभूळकर यांच्या कडून राजकारणाचे मिळालेले बाळकडू आणि त्यांच्या निष्ठेची परंपरा पुढे चालू असून विद्यार्थी चळवळीतून विद्यार्थांच्या अडी अडचणी सोडवत असताना महाविद्यालीन शिक्षणाच्या काळात पक्षाचे विद्यार्थी तालुका अध्यक्ष पद मिळाले आणि ते अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळल्यामुळे पुढची बढती मिळाली.

    सामाजिक कार्य

  • सामाजिक जीवनात गरजू व्यक्ती, विद्यार्थी यांचे पश्न सोडविले असून पुणे विद्यापिठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तालुक्यात चांगले उपक्रम राबवीत आहे.
  • वारकरी सांप्रदायाच्या प्रचार प्रसारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो.

    इतर भूषवलेली पदे

  • मा. कार्याध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस
  • मा. अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस
  • मा. अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
  • गरजू लोकांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष भेटून सोडवू शकतो.
  • गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थांच्या कलागुणांना वाव म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन, करियर मार्गदर्शन व्याख्याने, समाज प्रबोधन व्याख्याने आयोजन.

Photo Gallery



Video Not Available