Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Rajshree Bhimrao Powar

 

दि. 7 जुलै, 2017 Back

Name : सौ. राजश्री भिमराव पोवार

Constituency : प्रभाग क्र. 15, पनवेल महानगरपालिका

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : अध्यक्षा - भाजपा महिला मोर्चा, खांदा कॉलनी

E-mail : shriomkareshwar1919@gmail.com

Name : सौ. राजश्री भिमराव पोवार

Father's Name : आनंदराव गणपतराव नलावडे

Mother’s Name : आशा आनंदराव नलावडे

Date of Birth : ३१ जुलै, १९७३

Place of Birth : कोल्हापूर, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband's Name : श्री. भिमराव विठ्ठल पोवार

No. of Children : 02

Education : एम. ए. बी. एड.

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Hobby : सामाजिक कार्य करणे

Residence Address : मारुती सदन, B-106, सेक्टर 10, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.) 410 206

Office Address : श्री ओमकारेश्वर सोसायटी, शॉप नं. 3, प्लॉट नं. 19/20, सेक्टर 10, खांदा कॉलनी, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.)

Phone No. : +91 8080831919

    राजकीय कारकीर्द

  • अध्यक्षा - भाजपा महिला मोर्चा, खांदा कॉलनी

    इतर पदे

  • अध्यक्षा - आदर्श महिला मंडळ
  • अध्यक्षा - आदर्श बचत गट
  • खजिनदार - श्री ओमकारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था

    सामाजिक कार्य

  • महिलांसाठी आदर्श महिला मंडळाची स्थापना केली.
  • महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमी तत्पर.
  • खांदा कॉलनीतील महिलांना संघटीत करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध बचतगट स्थापन केले तसेच त्यांना भरघोस सहाय्य केले.
  • महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबविले.
  • नेतृत्वगुण, शैक्षणिक पार्श्वभूमी, वकृत्व आणि कार्यशीलता यांची दखल घेऊन पक्षाने भाजपा महिला मोर्चा, खांदा कॉलनी अध्यक्षा म्हणून नियुक्ती केली.
  • रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, जनशिक्षण संस्था यांच्या सोबत शिवणक्लास, रांगोळी, ब्युटीशियन, केक मेकिंग, सजावटीच्या व कलाकुसरीच्या वस्तू बनविणे अशा प्रकारचे प्रशिक्षण केवळ नाममात्र शुल्क आकारून सुरु केले. आज ५०० हून अधिक महिला याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • गोरगरीबांना शिक्षणासाठी मदत करणे व जेष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा देणे तसेच नागरिकांना दाखले वाटप करणे / रक्तदान शिबीर भरविणे, लोकांच्या समस्या दूर करणे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • मोफत आधार कार्ड शिबीर, शाळेचे दाखले वाटप करणे, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम राबविणे, जेष्ट नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे.

Photo Gallery


सौ. राजश्री भिमराव पोवार यांचे पेपर बातम्या, लेख...

भाजपाची ध्येय धोरणे सर्वदूर पोहोचविणार