Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Rajesh Narayan Gaikar

 

Back

Name : राजेश नारायण गायकर

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : सरचिटणीस, कामोठे शहर

E-mail : raja.gaikar@gmail.com

Name : राजेश नारायण गायकर

Father's Name : नारायण शंकर गायकर

Mother’s Name : तुळसाबाई नारायण गायकर

Date of Birth: : २८ जून, १९७४

Place of Birth: : रसायनी, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : रेशमा राजेश गायकर

No. of Children : ०१ मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बी.एस.सी. (केमिस्ट्री)

Profession : बांधकाम व्यवसाय

Hobby : प्रवास करणे, वाचन, समाजकारण

Residence Address : १०१, ‘तुळशी नारायण’ ,सेक्टर १४, कामोठे गाव, ता. पनवेल, जिल्हा - रायगड ४१०२०९

Office Address : शॉप क्र. ०३, सिद्धीविनायक, प्लॉट क्र. ८२, सेक्टर १९, कामोठे, ता. पनवेल, जिल्हा - रायगड ४१०२०९

Phone No. : +91 9819969991

    राजकीय कारकीर्द

  • सरचिटणीस, कामोठे शहर

    इतर पदे

  • अध्यक्ष , पनवेल तालुका पत्रकार मंच (रजि.)
  • संपादक, आपले नवे शहर (नवी मुंबई)
  • अध्यक्ष, पनवेल तालुका पत्रकार संघ (रजि.)
  • अध्यक्ष, कामोठे शहर संघर्ष समिती

    सामाजिक कार्य

  • कामोठ्यात पहिली स्मशानभूमी उभारली.
  • कामोठ्यात पहिली पाण्याची लाईन आणली.
  • कामोठे शहरात सर्वात प्रथम १५, ऑगस्ट स्वतंत्रदिन साजरा करण्यास सुरवात केली.
  • पहिली सलग ३ वर्ष, कामोठ्यात सर्व प्रथम भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. सलग तीन वर्ष जयंतीचे भव्य दिव्य आयोजन केले.
  • कामोठे मध्ये रोटरी क्लबची स्थापना केली.
  • कामोठे मध्ये रोटरी क्लब मार्फत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
  • महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना जनतेसाठी सोई सुविधा उपलब्ध आहेत त्याची माहिती कळविणे.
  • परिसरातील जनतेला वैद्यकीय मदत मिळवून देणे.
  • इतर लहान मोठया मदतीसाठी हातभार लावणे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • मुंबई पुणे हायवेवरील टोलमुक्तीसाठी आंदोलनात सक्रिय सहभाग
  • धनगर समाजास आरक्षण मिळणेसाठी मुंबई पुणे रस्ता रोको आंदोलन आणि तहसील वर मोर्चा.
  • वृक्षारोपण, योगा शिबीर, महा मानवांच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमातून समाज प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन.
  • विविध वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन.
  • दाखले वाटप (उत्पन्न, नॉन क्रिमिनल)

Photo Gallery


राजेश गायकर यांचे पेपर बातम्या, लेख... coming soon