Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Pravin Rapartivar

Back

Name : प्रविण लक्ष्मणराव रापर्तीवार

Constituency : ७८, यवतमाळ विधानसभा

Party Name : हिंदुस्थान प्रजा पक्ष

Designation : विदर्भ अध्यक्ष

E-mail : pratamesh.4911@gmail.com

Name : प्रविण लक्ष्मणराव रापर्तीवार

Father's Name : लक्ष्मणराव नरसिमल रापर्तीवार

Motherís Name : रुखमाबाई लक्ष्मणराव रापर्तीवार

Date of Birth: : २० सप्टेंबर १९८०

Place of Birth: : यवतमाळ, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सोनाली प्रविण रापर्तीवार

No. of Children : १, मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी, तेलगु

Education : १२ वी पास

Profession : समाज प्रबोधन, समाज सेवा

Residence Address : साईमंदिर विदर्भ हाउसिंग सोसायटी, यवतमाळ

Office Address : हिंदुस्थान प्रजा पक्ष कार्यालय, दत्त चौक सिटी सेंटर समोर यवतमाळ - ४४५००१

Phone No. : Mob: +91 9421965444 / 8600648111

Hobbies : लोकसेवा

    राजकीय कारकीर्द

  • मी लोकजनशक्ती पार्टी याचा यवतमाळ शहर अध्यक्ष म्हणून २००५ - २००८ या सालापर्यंत लोकजनशक्ती पार्टी यात विविध प्रकारचे सामाजिक कार्य केले.
  • २६ फेब्रुवारी २००९ मध्ये  हिंदुस्थान  प्रजा पक्ष मध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले.
  • विदर्भ अध्यक्ष म्हणून वाटचाल सुरु आहे.

    सामाजिक कार्य

  • अपंग लोकांना तीन चाकी साईकल वाटप.
  • गरीब विद्यार्थ्यांना कपडे छत्री, रेनकोट वाटप. कॉलेज मधले विद्यार्थ्यांना पासेस साठी पैशाची मदत करणे. त्यांना पासेस काढून देणे.
  • गरीब मुलींची विवाह मेळाव्यात लग्न लावून देणे.

    इतर भुषवलेली पदे

  • टेलिफोन अड्व्हावूचर कमिटी - सदस्य
  • राष्ट्रीय केमिकल एंड फर्टीलायझर - सदस्य
  • क्राईम फ़्री इंडिया ब्युरो - सदस्य
  • ग्रामीण पत्रकार संघटना - उपाध्यक्ष

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • गरीब लोकांना सामाजिक मदत करू शकतो.
  • तहसील मधून B.P.C. कार्ड राशन कार्ड काढून देणे.
  • विधवा महिला व वृद्ध महिलांना राजीव गांधी योजनेतून सवलत मिळवून देणे.
  • लोकांना ब्लड उपलब्ध करून देणे.
  • बेघर लोकांना घरकुल मिळवून देणे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • यवतमाळ जिल्ह्यात ब्लड डोनेट.
  • शेतकरी लोकांना कमी पैशात खत बियाणे मिळवून देणे.
  • गरीब लोकांना हार्टचे ऑपरेशन जीवनदायी योजनेतून करून देणे.
  • अशी कित्येक कामे आम्ही हिंदुस्थान  प्रजापक्षाच्या माध्यमातून केले. आणी जे. डी.एम. एल. टी. बोगस डॉक्टर यांचावर केसेस दाखल केले.

Photo Gallery



Video Not Available