Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Pravin Maruti Jadhav

 

Back

Name : प्रविण मारुती जाधव

Constituency : वार्ड नं. १२, (सेक्टर १० ते १६, १९, २०, कामोठे गाव)

Party Name : शेतकरी कामगार पक्ष

Designation : मा. विभागीय अध्यक्ष, कामोठे फेज २

E-mail : pmjadhav1322.pj@gmail.com

Name : प्रविण मारुती जाधव

Father's Name : मारुती महादेव जाधव

Mother’s Name : सौ. जमुना मारुती जाधव

Date of Birth : १३ नोव्हेंबर, १९७१

Place of Birth : मुंबई

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. वैशाली प्रविण जाधव

No. of Children : ०२

Languages Known : इंग्लिश, हिंदी, मराठी

Profession : नोकरी

Hobby : समाजकार्य

Residence Address : बी – ४०६, बसंत बहार हौ. सोसायटी, प्लॉट नं. ५, सेक्टर ११, कामोठे

Office Address : शेतकरी कामगार पक्ष, सेक्टर १०, कामोठे नवी मुंबई – ४१०२०९

Phone No. : +91 9594761836

    राजकीय कारकीर्द

  • मा. विभागीय अध्यक्ष, कामोठे फेज २, शेतकरी कामगार पक्ष

    सामाजिक कार्य

  • सायन पनवेल हायवेवर कामोठे सिग्नल येथे दोन भावांच्या भाऊबीजेच्या दिवशी अपघातात निधन झाले तेव्हा सामाजिक आंदोलनातून पक्षाच्या वतीने रात्री सुरुवातीपासून अपघाती स्थळी मदत कार्यात हजर होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी शंकर शेठ, बळीब शेठ व तानाजी पाटील यांच्या सोबत सिडको मध्ये गतिरोधक लावण्यासाठी निवेदन दिले.
  • कामोठे शहरात पाण्याची पाईप लाईन आणण्यासाठी हंडा मोर्चात सक्रीय सहभाग.
  • पक्षाच्या सर्व निवडणूकीत, कार्यक्रमात, प्रचारात सक्रीय सहभाग.
  • मानसरोवर स्टेशन बनविणे व ट्रेन थांबा विषयी चर्चा करण्यासाठी २००८ साली मध्य रेल्वेचे डी.आर.एम. सुनित शर्मा साहेबांसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह मिटिंग मध्ये हजर होतो.
  • कामोठे शहरात २६ ते २७ बेकायदा मोबाईल टॉवर उभारले आहेत. तसेच या बेकायदेशीर मोबाईल टॉवरांना महावितरणा तर्फे वीज जोडणी ही देण्यात आली आहे. ही बाब माहिती अधिकाराखाली उघडकीस आणली आणि कामोठ्यातील हे टॉवर बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न ही झाले आहे या विरोधात आवाज उठवला.
  • कामोठ्यातील किती बिल्डींग ला FIRE NOC मिळाली यांची सिडकोला आर.टी.आय. च्या माध्यमातून विचारणा केली.
  • कामोठ्या मध्ये सेक्टर ११, प्लॉट नं. ५ , येथे फेअर केबल्स या कंपनीने लावलेल्या यंत्रामुळे जमिनीखालील पाण्याच्या पाईप लाईन फुटली, त्यामुळे रहिवाशांना तीन दिवस पिण्याचे पाणी मिळाले नाही त्यावेळी कंपनीचे अभियंते यांच्या विरोधात आवाज उठवला जेणेकरून असा प्रसंग होणार नाही.

Photo Gallery


प्रविण जाधव यांचे पेपर बातम्या, लेख...

कामोठ्यात २६ मोबाईल टोंवर बेकायदा