Name : प्रशांत राम ठाकूर
Father's Name : राम चांगु ठाकूर
Mother’s Name : शकुंतला राम ठाकूर
Date of Birth: : ५ ऑगस्ट १९७४
Place of Birth: : पनवेल, जि. रायगड
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : वर्षा प्रशांत ठाकूर
No. of Children : 02
Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश
Education : सिव्हील इंजिनियरिंग दुसरे वर्ष
Profession : बांधकाम सामुग्री पुरवठा
Hobby : वाचन, प्रवास, क्रिकेट आणि संगीत
Residence Address : श्री सदन, प्लॉट नं. ५५ / अ, मिडल क्लास को-ऑप हाऊसिंग सोसायटी, पनवेल ४१० २०६, जिल्हा - रायगड
Office Address : पनवेल भाजपा मध्यवर्ती कार्यालय, अम्पायर प्राईड, रुपाली सिनेमा समोर, पनवेल शहर, ता. पनवेल, जि. रायगड
Phone No. : +91 9920017777, फोन :- 022 7467711
नेतृत्व
जनसंपर्क कार्यालय स्थापना
उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाची मजबूत संबंध विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. हे संबंध कायम राहण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे . परिसरातील कोणतीही व्यक्ती थेट कार्यालयात संपर्क साधून आणि नगरपरिषदेच्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल, खेळ, वाहतूक, आरोग्य, रोजगार, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, पोलीस, शिक्षण, रेल्वे, एमएसईबी संबंधित समस्यांचा निवारण करू शकतो.
- दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलाच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन व त्याचा सत्कार
- मागास प्रभागातील पक्ष कार्यकर्त्यांसाठी महामेळावा आयोजन
- गुरु नानक यांचा जयंती निम्मित विशेष कार्यक्रम
- ‘ईद’ च्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा
- श्री . परीक्षित शाह या शारीरिक दृष्ट्या अपंग विद्यार्थास वाढदिवसाच्या शुभेच्या
- सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत पुरवण्यात आलेल्या १ लाख रुपयांचा सहायाने पनवेल क्षेतरातिल धोदानी येथे अंगणवाडी शाळेचे उद्घाटन आणि ०३.०४.२०१२ रोजी मुंबई एक्प्रेस महामार्गावरील घडलेल्या अपघातातील तीन पीडितांच्या मदतीसाठी तत्काळ वैदकीय सहाय्य
- महिला बचत गटाची स्थापना व भविष्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक आयोजन
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक
- युवा सदस्य अभियाना साठी ब्लॉक निहाय बैठकीचे आयोजन
- क्रिकेट प्रेमिसाठी विश्वचषक क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर दाखवण्याची सोय
- रेल्वे भरतीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन , बेकार युवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
- शासकीय माहिती केंद्राचे संस्थापक केंद्र मार्फत श्री , प्रशांत ठाकूर यांना पंतप्रधान योजने अंतर्गत १०० युवकांना कर्ज मिळवून देण्यात सहाय्य केले . ५५ महिला विकास कक्षाचि नोदणी केली . महिलासाठी १३० स्वयंसाहाय्य गटाची स्थापना केली व भटक्या जमातीच्या कुटुंबाना मेंढ्या वितरीत केल्या .
Awards / Honours
- "Best Youth Award" by Nehru Yuva Kendra, a Ministry of Youth Affairs and Sports, Government of India
- "Yuva Gaurav Puraskar" by Sai Ratna Foundation
- ‘Vasudev Balwant Phadke Award’ by Yoga Priya Prakashan
Foreign Visits
- Israel (1997), Italy (1997), U.K (1997, 2001), U.S.A. (1998), Singapore (2000, 2006), Australia (2000, 2007), France (2001, 2005), China (2003, 2006), Mongolia (2003), Malaysia (2004), Hong Kong (2004), Switzerland (1997, 2001, 2005)
आमदार निधी
आमदार निधीतून वर्ष २०14-२०15 हाती घेतलेली कामे – अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 
मुख्य विकासातील वर्क्स
- पनवेल शहरात रु . १८५ कोटीच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा
- पनवेल मध्ये १०० खाटांच्या उपजिल्हा – रुग्नालायचे बांधकाम सुरु करण्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा
- जिल्हा न्यायालयासाठी प्रस्तावित रु. ७.५ कोटीपैकी २.५ कोटीच्या बांधकाम सुरु करण्याच्या मुनजुरीसाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा.
- पनवेल तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या बांधकामासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा
- पनवेलमधील जनतेसाठी सिडकोमार्फत सार्वजनिक उद्यानाची उभारणी
- रयत शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा रिटघर दत्तक घेऊन इमारतीच्या बांधकामासाठी स्वखर्चातून २.००.००.००० रुपयाची देणगी
- खारघर येथे सिडको मार्फत स्कायवॉक निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा
- आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष अर्थात डिझास्टर म्यानेजमेंट सेलमार्फत पनवेलमधील नागरिकांना ताबडतोब मदत पुरवण्यासाठी स्पीड बोटीचे हस्तांतरण
- पनवेलमध्ये बिटीवो तत्वावर ( रु. ४० कोटी ) खर्चासह एसटी आगाराच्या पुनर्विकासाला मान्यता मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न
- संत जगनाडे चौकापासून रोटरी सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रीटिकरण ( १२८ लाख )
- शांतीवन ते रिटघर रस्त्याचे बांधकाम (२० लाख )
- घोटगाव ते सिद्धीकरवले रस्त्याचे बांधकाम (२० लाख )
- राज्य महामार्ग क्र .१०३ ते वाघाची वाडी पनवेल दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( १५ लाख )
- राज्य महामार्ग क्र .१०३ ते धोदानी पनवेल दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( १५ लाख )
- शेलघर ते गव्हाण दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( १० लाख )
- तळोजा मजकूर ते करवले दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम (१५ लाख)
आमदार निधीतून वर्ष २००९-२०१० हाती घेतलेली कामे : (रूपये३५.१५लाख)
- केवाळे गावातील अंतर्गत रस्ताचे बांधकाम
- नितलस गावातील अंतर्गत रस्ताचे कॉंक्रीटिकरण
- डोंगर्याचा पाडा गावातील अंतर्गत रस्ताचे कॉंक्रीटिकरण
- विहिघर गावातील अंतर्गत रस्ताचे कॉंक्रीटिकरण
- देवद ते शिवनगर दरम्यान रस्ताचे कॉंक्रीटिकरण
- वाजे गावातील अंतर्गत रस्ताचे कॉंक्रीटिकरण
वर्ष: २०१०-२०११ (रूपये १८६.२३ लाख)
- शेडुंग गाव ते बेलवली गाव दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( ०८ किमी )
- नेरे गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- वलप गाव ते हेदुटणे गाव दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम ( १२ किमी )
- चंदने खानगलपाडा ग्रामीण रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण
- चिंध्रण गाव ते शिरवली दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण
- चिखले गाव ते मोह दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण
- शिवकर गाव येथे व्यायाम शाळेचे बांधकाम
- तुर्भे ( करवले ) गावात स्मशान भूमीचे बांधकाम
- बकुलवाडी ( वाजे ) गावात समाज मंदिराचे बांधकाम
- पाली खुर्द गाव ते तल्या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
- वारदोलि गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- उमरोली गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- बेलवली गाव ते स्मशान भूमी दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
- नेवाळी गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- तुर्भे गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- कानपोली गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- दुंदरे गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- भिंगर वाडी गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- केवाले गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- लोनिवली गावातील स्मशान भूमीचे बांधकाम
- तोंडरे गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- खुटारी गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- कोलवाडी गाव ते पडघे गाव दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
- चेरवली ठाकूरवाडी गावामध्ये समाज मंदिराचे बांधकाम
- नेरे गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- दुंदरे पाडा गाव ते गणेशघाट दरम्यान रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- महामार्ग ते आकुर्ली गावा दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण
- आदइ गाव ते स्मशान भूमी दरम्यानच्या रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
वर्ष: २०११-२०१२ (रूपये १५०.२४ लाख)
- पालेखुर्द गाव ते वावंजे गाव या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
- मोर्बे गाव ते चीपले गाव या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
- गाढेश्वर ते शिवनसाइ या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
- चेरोबा मंदिर ते वडवली या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
- तळोजा मजकूर ते घोट या दरम्यानच्या मार्गावर लहान पुलाचे बांधकाम
- खेरने गावाच्या मार्गावर लहान पुलाचे बांधकाम
- गिरवले गाव ते शिरढोण मार्गावर लहान पुलाचे बांधकाम
- मोर्बे गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- अरिवली गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- उमरोळी गावामध्ये सुरक्षा भिंतीचे बांधकाम
- आय पी सी एल कॉलनी से .१५ नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- से .१४ नवीन पनवेल येथील अपार्टमेंटमधील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- त्रिमूर्ती सो . प्रभाग ०१ से .०८ नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- पी एल-५ पी एल -०६ सो. . प्रभाग १९ नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- प्रभाग – १९ नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- बी टाईप ते डी टाईप से. ०७ नवीन पनवेल येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- विचुंबे गाव येथे समाज मंदिराचे बांधकाम
- खैरवाडी गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- गाढेश्वेर गाव ते स्मशान भूमी दरम्यानच्या अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
वर्ष: २०१२-२०१३ ( रूपये २३५ लाख)
- शिवकर गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- खाणाव गाव ते विसर्जन घाट या दरम्यानच्या अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- पाले बुद्रुक गावातील स्मशान भूमीची दुरुस्ती
- वळवली गावामध्ये अंतर्गत रस्ते व गटारांचे बांधकाम
- ओवेपेठ गावात व्यायाम शाळेचे बांधकाम
- धानसर गावात समाज मंदिराचे बांधकाम
- चिंध्रण गावात सामाजिक सभागृहाचे बांधकाम
- नागझरी गावातील स्मशान भूमीची दुरुस्ती
- लोनिवली गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- देवीचा पाडा ते विसर्जन घाट दरम्यानच्या अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- शेडुंग गाव अंतर्गत रस्ता व गटाराचे कॉंक्रीटिकरण
- कानपोली गाव ते स्मशान भूमी या दरम्यानच्या अंतर्गत रस्ता व गटाराचे कॉंक्रीटिकरण
- तळोजा मजकूर गावातील गटारंचे बांधकाम
- डागरन पाडा आदिवासी वाडीमध्ये समाज मंदिराचे बांधकाम
- मोहो गावातील तलावाचे सुशोभिकरण
- वांगणी कातकर वाडीमध्ये समाज मंदिराचे बांधकाम
- महळूंगी गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- आसूड येथे व्यायाम शाळेचे बांधकाम
- हरिग्राम गावात सिंटेक्स पाण्याची टाकी व पाइपलाइन चे काम
आमदार निधीतून हाती घेतलेली कामे - वर्ष: २०१२-२०१३
- इ-०१ सेक्टर १४ नवीन पनवेल येथे पाण्याची पाईप लाईन बसवली
- सह्याद्री अपार्टमेंट इ -०१ सेक्टर १४ नवीन पनवेल येथे पेवर ब्लॉक बसविले
- प्रभूकुंज सोसायटी, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- साइप्रसाद सहकारी गृहनिर्माण सोसायटी, खांदा कॉलनी नवीन पनवेल येथे अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- पनवेल मधील अमरधाम स्मशान भूमीची दुरुस्ती व सुशोभीकरण
- मोठा खांदा येथे पाण्याच्या पाईप लाईन बसवल्या
- वीट सेंटर ते हसमजा रेसिडेंसी ( प्रभाग . ०८ ) पनवेल येथे भुयारी गटाराचे बांधकाम
- मोमीनपडा (प्रभाग क्र-08), पनवेल येथे अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- कोळीवाडा, पनवेल येथे स्मशानभूमीची दुरुस्ती
- मोठा खंडा येथे स्मशानभूमीची दुरुस्ती
- पीर करमशाह आली दर्गा येथे पेवर ब्लॉक बसवले
- मुंबई पुणे महामार्ग ते सीकेटी कॉलेज रेल्वे बोगदा या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम
- मीनाक्षी, आनंदामंगल, स्निग्धा, त्रिवनी आणि अमिधर सोसायटी जवळ पेवर ब्लॉक बसवले
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे (३ कोटी ४३ लाख)
- शिवकर येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम
- तुर्भे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम
- कानपोली येथे सुरक्षा भिंत आणि स्मशानभूमीच्या छताचे बांधकाम
- आकुर्ली येथे सुरक्षा भिंत आणि स्मशानभूमीच्या छताचे बांधकाम
- मोठी धामणी येथे समाज मंदिराचे बांधकाम
- वांगणी तर्फे वाजे येथे समाज मंदिराचे बांधकाम
- धानसर येथे अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- पालेबुद्रूक येथे अंतर्गत रस्ते व गटाराचे बांधकाम
- वलप येथे अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- पिसार्वे येथे अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- घोट येथे अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- केवाळे येथे सुरक्षा भिंतीचे बांधकाम
- भेरले येथे अंतर्गत रस्त्याचे बांधकाम
- आदई येथे समाज मंदिराचे बांधकाम
- आपटे येथे स्मशानभूमीची दुरुस्ती
- छोटी धामणी येथील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटिकरण
- बेलपाडा येथे कॉंक्रीटिकरण
- बेलपाडा येथे समाजमंदिराचे बांधकाम
- बेलपडा येथे अंतर्गत रस्ते व गटाराचे बांधकाम
प्रश्न
तारांकित प्रश्न
Sr. No. |
Question No. |
Details |
1 |
1973 |
ठाणे येथे शहराच्या विस्ताराच्या तुलनेने अपूर्ण अग्निशमन सेवा |
2 |
5582 |
महाराष्ट्रातील निवासी शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या |
3 |
5588 |
सागरी विभागातील रहिवाश्यांना जे. एन . पी . टी . मध्ये नोकरीची मागणी |
4 |
5577 |
बोरीवली येथील श्री कृष्णा कॉम्प्लेक्स को – ऑपरेटीव हौसिंग सोसायटी पश्चिम द्रुतगती मार्ग येथे बसविलेले होर्डिंग |
5 |
5583 |
म्हाडाच्या ट्रान्झीट कॅम्पमधील घुसखोरांच्या विरोधात कारवाई |
6 |
5587 |
बिमसीची पाण्याच्या बिलाची रु. ७४१ कोटी, ५५ लाख व ४४ हजारांची थकबाकी |
7 |
5594 |
खारघर येथील स्पॅगेटी च्या रहिवाश्यांना सुविधा पुरवण्याच्या प्रक्रियेतील सिडकोचा भ्रष्टाचार |
8 |
5597 |
खोपोली नगरपरिषदेच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम |
9 |
5601 |
शिवडी वडाला येथील पुनर्वसन योजनेत अपात्र लोकांचा समावेश |
10 |
5613 |
पेन उरण व पनवेल येथील एस इ झेड साठी हस्तगत करण्यात आलेले भूखंड |
11 |
5619 |
वन जमिनीचा वापर करून आदिवासी लोकांसाठी रोजगाराची योजना |
12 |
5628 |
महाराष्ट्र राज्यातील चंदन , साग यांसारख्या मौलवान झाडांची बेकायदेशीर तोडणी व तस्करी |
13 |
5618 |
श्रीवर्धन – अगरदांडा येथे बंदराच्या बांधकामामुळे होणारी पर्यावरणाची हानी |
14 |
5625 |
अतिवृस्तीमुळे झालेले शेतजमिनीचे नुकसान |
15 |
5636 |
पनवेल ग्रामीण रुग्णालयाची दननिय अवस्था |
16 |
5642 |
धाटाव रोह येथील कारखाण्यामुळे होणारे जलप्रदूषण |
17 |
5650 |
माफाको कॉर्पोरेशन च्या कार्माचारांचे पुनर्वसन |
18 |
5649 |
मुंबई – गोवा महामार्गावरील धोकादायक वळणांवर सुरक्षेतेसाठी बांधण्यात आलेले रेलीन्ग्साचा निकृष्ट दर्जा |
19 |
5652 |
कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई येथे दुकान नोंदणी मध्ये भ्रष्टाचार |
20 |
5661, 16330 |
नवी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग येथील घरफोडी घटना |
21 |
5663 |
कल्याण डोंबिविली महानगरपालिका येथील नोकर भरतीतील फसवणूक |
22 |
11802 |
कोयना-गाव, पनवेल येथे ग्रामसेवकाचा भ्रष्टाचार |
23 |
16327 |
कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार |
24 |
16361 |
रायगड जिल्हा परिषदेकडून रस्त्यासाठी दस्तावेजांची नक्कल |
25 |
16632 |
टेंभॉडे आणि वळवली येथे रिलायंस कडून टाकण्यात आलेला भराव |
26 |
16340 |
बीएमसीच्या शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचा थांबविण्यात आलेला पगार |
27 |
16365 |
पनामा कंपनी, ठाणे येथील कर्मचार्यांच्या समस्या |
28 |
16351 |
राज्यातील वाळूचे अनधिकृत उत्खनन व वाहतूक |
29 |
16353 |
सेंट जॉर्ज रुग्णालय , मुंबई येथील युरालोजी विभागात सी आर्म मशीनसाठी तंत्रद्यानी अनुपलब्धता |
30 |
16354 |
डोलवी, पेण येथे इस्पात कंपनीकडून होणारे प्रदूषण |
31 |
16357 |
माडबन , जैतापूर , रत्नागिरी येथे अनु उर्जा प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांकडून होणारा विरोध |
अतारांकित प्रश्न
Sr. No. |
Question No. |
Details |
1 |
1973 |
ठाणे येथे शहराच्या विस्ताराच्या तुलनेने अपूर्ण अग्निशमन सेवा |
2 |
5582 |
महाराष्ट्रातील निवासी शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या |
3 |
5588 |
सागरी विभागातील रहिवाश्यांना जे. एन . पी . टी . मध्ये नोकरीची मागणी |
4 |
5577 |
बोरीवली येथील श्री कृष्णा कॉम्प्लेक्स को – ऑपरेटीव हौसिंग सोसायटी पश्चिम द्रुतगती मार्ग येथे बसविलेले होर्डिंग |
5 |
5583 |
म्हाडाच्या ट्रान्झीट कॅम्पमधील घुसखोरांच्या विरोधात कारवाई |
6 |
5587 |
बिमसीची पाण्याच्या बिलाची रु. ७४१ कोटी, ५५ लाख व ४४ हजारांची थकबाकी |
7 |
5594 |
खारघर येथील स्पॅगेटी च्या रहिवाश्यांना सुविधा पुरवण्याच्या प्रक्रियेतील सिडकोचा भ्रष्टाचार |
8 |
5597 |
खोपोली नगरपरिषदेच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम |
9 |
5601 |
शिवडी वडाला येथील पुनर्वसन योजनेत अपात्र लोकांचा समावेश |
10 |
5613 |
पेन उरण व पनवेल येथील एस इ झेड साठी हस्तगत करण्यात आलेले भूखंड |
11 |
5619 |
वन जमिनीचा वापर करून आदिवासी लोकांसाठी रोजगाराची योजना |
12 |
5628 |
महाराष्ट्र राज्यातील चंदन , साग यांसारख्या मौलवान झाडांची बेकायदेशीर तोडणी व तस्करी |
13 |
5618 |
श्रीवर्धन – अगरदांडा येथे बंदराच्या बांधकामामुळे होणारी पर्यावरणाची हानी |
14 |
5625 |
अतिवृस्तीमुळे झालेले शेतजमिनीचे नुकसान |
15 |
5636 |
पनवेल ग्रामीण रुग्णालयाची दननिय अवस्था |
16 |
5642 |
धाटाव रोह येथील कारखाण्यामुळे होणारे जलप्रदूषण |
17 |
5650 |
माफाको कॉर्पोरेशन च्या कार्माचारांचे पुनर्वसन |
18 |
5649 |
मुंबई – गोवा महामार्गावरील धोकादायक वळणांवर सुरक्षेतेसाठी बांधण्यात आलेले रेलीन्ग्साचा निकृष्ट दर्जा |
19 |
5652 |
कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई येथे दुकान नोंदणी मध्ये भ्रष्टाचार |
20 |
5661, 16330 |
नवी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग येथील घरफोडी घटना |
21 |
5663 |
कल्याण डोंबिविली महानगरपालिका येथील नोकर भरतीतील फसवणूक |
22 |
11802 |
कोयना-गाव, पनवेल येथे ग्रामसेवकाचा भ्रष्टाचार |
23 |
16327 |
कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार |
24 |
16361 |
रायगड जिल्हा परिषदेकडून रस्त्यासाठी दस्तावेजांची नक्कल |
25 |
16632 |
टेंभॉडे आणि वळवली येथे रिलायंस कडून टाकण्यात आलेला भराव |
26 |
16340 |
बीएमसीच्या शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचा थांबविण्यात आलेला पगार |
27 |
16365 |
पनामा कंपनी, ठाणे येथील कर्मचार्यांच्या समस्या |
28 |
16351 |
राज्यातील वाळूचे अनधिकृत उत्खनन व वाहतूक |
29 |
16353 |
सेंट जॉर्ज रुग्णालय , मुंबई येथील युरालोजी विभागात सी आर्म मशीनसाठी तंत्रद्यानी अनुपलब्धता |
30 |
16354 |
डोलवी, पेण येथे इस्पात कंपनीकडून होणारे प्रदूषण |
31 |
16357 |
माडबन , जैतापूर , रत्नागिरी येथे अनु उर्जा प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांकडून होणारा विरोध |
मा. आमदार प्रशांत ठाकूर यांचे High Resolution Photo Download करण्यासाठी क्लिक करा.