Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Prashant Dattatray Raut

Back

Name : श्री प्रशांत दत्तात्रय राउत

Constituency : मनवेल पाडा वोर्ड क्र. २५, विरार (पू.)

Party Name : बहुजन विकास आघाडी

Designation : नगरसेवक, वसई-विरार शहर महानगरपालिका

E-mail : prashantraut91@gmail.com

Name : श्री प्रशांत दत्तात्रय राउत

Father's Name : दत्तात्रय भास्कर राउत

Motherís Name : सुमन दत्तात्रय राउत

Date of Birth: : ४ जानेवारी, १९६९

Place of Birth: : विरार - बोळींज, ठाणे (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. प्रतिक्षा प्रशांत राउत

No. of Children : 02, (हितांशु आणि तन्मया)

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : ११ (अकरावी)

Profession : बांधकाम

Residence Address : केशव स्वप्न अपार्टमेंट, रूम न. १४, जळबाववाडी, मनवेल पाडा रोड, विरार पूर्व, ता. वसई, जिल्हा - ठाणे.

Office Address : गुलमोहर अपार्टमेंट, शॉप नं. ०३, मनवेल पाडा रोड, विरार पूर्व, तालुका - वसई, जिल्हा - ठाणे.

Phone No. : 9823259449 / कार्यालय नं - 9923709191

  राजकीय कारकीर्द

 • १९९० पासून तत्कालीन वसई विकासमंडळाचा कार्यकर्ता म्हणून राजकीय कामास सुरवात.
 • सन २००० साली विरार नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणुन बिनविरोध निवड.
 • सन २००५ साली पुन्हा विरार नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवड.
 • सन २००९ साली वसई - विरार शहर महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवड.

  सामाजिक कार्य

 • नेहमी समाजातील शेवटच्या घटकाचा विचार
 • प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर शिक्षण तसेच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न
 • वृद्ध, अपंग, अनाथ मुले, व्याधिग्रस्त, आदिवासी समाज यांना प्राथमिक सुविधा मिळविण्यासाठी तत्परतेने सेवा देण्यासाठी नेहमी सतर्क
 • स्त्री हत्या रोखणे आणि पर्यावरण संतुलानासाठी नेहमी प्रयत्नशील
 • जिल्हा परिषद शाळॆतील विद्यार्थांना दत्तक घेतले
 • भूषण कडू या किडनी ग्रस्त तरुणाला आर्थिक मदत
 • विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या राजीव पांडेच्या नातेवाईकांना म. रा. विज मंडळाकडून तातडीची मदत मिळवून दिली.
 • २६ जुलै २००६ च्या पुरपरिस्थितील नागरिकांना मदत केली.
 • गरीब कुटुंबातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत.
 • मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन.
 • नवरात्र, गणेशोत्सव मंडळां मदत.
 • कला-क्रीडा क्षेत्रातील गुणीजणांना प्रोत्साहन व आर्थिक मदत.
 • मेगा दहिकाला उत्सवाची सुरवात तसेच पश्चिम किनारपट्टीतील गोविंद पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सवाची सुरवात सर्व गोविंदाचे विमा काढून गोविंद पथकांना संरक्षण दिले.
 • मागील आठ वर्षापासून गिरीविहार उत्सव समिति व बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून मिनी मॉरोथान "एकता दौड़चे" आयोजन.
 • पर्यावरण समतोलासाठी एको फ्रेंडली श्री गणपती बनविण्याची कार्यशाळा
 • महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांसाठी वसई तालुक्यातील पहिली क्रिकेट स्पर्धा सुरवात तसेच दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन.
 • नेत्रचिकित्सा शिबिर व चष्मा वाटप.
 • उन्हाळ्यात पाण्याअभावी पक्षी मरतात त्यांना जीवदान देण्यासाठी प्रत्येक सोसायटी मार्फत पक्षांना पाणी देण्याची व्यवस्था केली.
 • पर्यावरण, स्वछता, आरोग्य याची जनजागृति करण्यासाठी भिंती चित्रे.
 • स्त्री सबलीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी पट नाट्य आयोजन.
 • पर्यावरण संतुलनाचे महत्व पटवून देण्यासाठी व प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप.

  इतर पदे...

 • संस्थापक अध्यक्ष - कै.दत्तात्रयभास्करराउतचेरिटेबलट्रस्ट
 • अध्यक्ष - श्री कृष्ण जन्मोस्तव मंडळ
 • अध्यक्ष - गुढीपाडवा उत्सव समिति (मनवेल पाडा)

  सल्लागार

 • जय दुर्गा महिला मंडळ
 • एकता महिला मंडळ
 • सह्याद्री नगर महिला मंडळ
 • अष्टविनायक महिला मंडळ
 • शिर्डी नगर महिला मंडळ
 • तुळजा भवानी महिला मंडळ
 • साई सिद्धि महिला मंडळ
 • व्यापारी मित्र मंडळ
 • कोकण नगर रहिवाशी संघ
 • जळबाव मित्र मंडळ
 • गिरीविहार उत्सव समिति
 • हरिंगा मित्र मंडळ
 • अष्टविनायक मित्र मंडळ, नीरा बाई पाटिल मार्ग
 • धोबी समाज विकास वेल्फेअर असो.
 • बाळ गोपाळ मित्र मंडळ - रानडे तलाव
 • साई जिव मित्र मंडळ - मिठबाववाडी
 • नाभिक समाज मंडळ - विरार
 • सह्याद्री नगर सेवा संस्था - करगिर नगर
 • तारवाडी मित्र मंडळ

  सदस्य

 • पानी पुरवठा आणि वाहतुक कमिटी
 • सन २०१० - वाहतुक समन्वय समिति

Photo Gallery