Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Prashant Prabhakar Kadam

Back

Name : प्रशांत प्रभाकर कदम

Constituency : १८८, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : भारतीय जनता युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष रायगड

E-mail : bjp.raigadprashantji@gmail.com

Name प्रशांत प्रभाकर कदम

Father's Name : प्रभाकर कदम

Mother’s Name : प्रतिभा प्रभाकर कदम

Date of Birth: : १४ जून १९७६

Place of Birth: : रायगड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. आरती प्रशांत कदम

No. of Children : ०२

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी, आय.टी.आय. (इलेक्ट्रीशन)

Profession : स्किल डेव्हलपिंग मॅनेजमेंट, प्लेसमेंट सर्विसेस

Hobby : वाचन, लेखन, प्रवास, समाजकार्य, युवकांना मार्गदर्शन

Residence Address : कृष्णकुंज हौ. सोसायटी, ए - ४०२, प्लॉट नं. २३, सेक्टर - ११, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Office Address : कुंज कॉम्प्लेक्स, शॉप नं. ११, प्लॉट नं. ४७, सेक्टर - ११, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Phone No. : +91 9920775111 / 9870135111

    राजकीय कारकीर्द

  • १९९४ - ९५ च्या अगोदर पासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत झालो.
  • युवकांना नेहमीच चांगले विविध विषयांवर मार्गदर्शन, प्रोत्साहन देण्याची आवड असल्याने मा. बाळासाहेब पाटील रायगड नेते / रायगड जिल्हाध्यक्ष यांनी माझ्यावर भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. दोन टर्म यशस्वीपणे तालुकाध्यक्ष पद भुषवले.
  • भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पदाची यशस्वीपणे कामगिरी करत असताना कार्याची दखल घेऊन पोच पावती म्हणून रायगड जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब पाटील यांचा आशीर्वाद व महाराष्ट्र प्रदेशाने माझ्यावर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा "महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य" पदी निवड केली.
  • सध्या भारतीय जनता युवा मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष या पदी कार्यरत आहे.

    इतर पदे

  • संस्थापक / अध्यक्ष - प्रशांत कदम सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था.
  • उपाध्यक्ष - जय भवानी नवतरुण मंडळ.
  • सल्लागार - शिवशाहिर नवरात्रोत्सव, कामोठे.
  • मा. सल्लागार - कामोठे व्यापारी असोशिएशन.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
  • अनाथ मुली, विधवा तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल महिलांचे सशक्तीकरन व स्वाबलंबी करण्यावर भर.
  • युवक, युवतींना पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांना स्किल डेव्हलपमेंट करण्याचे मार्गदर्शन, महत्व पटवून देणे, त्यासाठी शिबिराचे आयोजन करणे. त्यांचा आत्मविश्वास वाढविणे.
  • रायगड जिल्ह्याला समुद्र किनारा लाभल्यामुळे जिल्ह्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सतत आग्रहाची भूमिका. त्यामुळे रोजगार निर्मिती / उपलब्ध होईल.
  • जिल्ह्यातील स्थानिक तसेच सर्वस्तरातील युवकांना, लोकांना सोबत घेऊन समाजकार्यावर भर

    माझे आदर्श

  • भारतीय जनता पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब पाटील यांचे ब्रीद वाक्य आचरणात आणून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून आयुष्याची पुढची वाटचाल सुरु आहे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • दरवर्षी युवा रोजगार मेळावा.
  • युवा सदस्य नोंदणी अभियान.
  • सांसद घेराव आंदोलन, दिल्ली.
  • संपूर्ण महाराष्ट्रभर यलगार मेळावा.
  • महाराष्ट्राचे सचिव (भाजपा) विक्रांतजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "कॉँग्रेस हटाव देश बचाओ" युवक मेळावा.
  • महाराष्ट्राचे मा. प्रदेश अध्यक्ष मा. संभाजी पाटील व मा. विक्रांतजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात बाईक रॅली खारघर, नवी मुंबई येथील टोल विरोधी आंदोलन.
  • सिडकोच्या संकुलाबाबत लीज करार बाबत कामोठ्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत परिपत्रक वाटून जन सामान्यात जनजागृती केली.
  • आघाडी सरकारच्या विरोधात विविध समस्यांवर आंदोलले केली.
  • कामोठ्यातील रहिवासीयांच्या समस्या व सुखसोयींसाठी सिडकोकडे सतत पाठपुरावा.

Photo Gallery


मार्गदर्शन शिबीर

झी २४ - खारघर टोल आंदोलन

ABP माझा - खारघर टोल आंदोलन