Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Mrs. Prachi Pramod Phanse

Back

Name : सौ. प्राची प्रमोद फणसे

Constituency : वार्ड क्र. ६, नालासोपारा मतदार संघ

Party Name : शिवसेना

Designation : महिला उपजिल्हा संघटक

E-mail : Not Available

Name : सौ. प्राची प्रमोद फणसे

Father's Name : श्री शशिकांत लक्ष्मण खानोलकर

Motherís Name : वत्सला शशिकांत खानोलकर

Date of Birth: : १४ जुलै, १९५५

Place of Birth: : विरार, ठाणे (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Husband Name : श्री प्रमोद वसंत फणसे

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एस. एस. सी. (Secondary School Certificate)

Profession : समाजसेवा

Residence Address : ७०४, क्राऊन सी विवा गोकुळ कॉम्प्लेक्स, गोकुळ टाऊन शीप - बोळींज (प.) विरार

Phone No. : Mob: +91 9923704231 / 9594944490

  राजकीय कारकीर्द

 • १९८१ ते १९८६ पर्यंत -  महिला विरार शहरप्रमुख
 • १९८६ ते १९८९ पर्यंत -  वसई महिला उपतालुका प्रमुख 
 • १९९६ ते १९९९ पर्यंत - एस. इ.ओ.  
 • १९९० ते २००२ पर्यंत - वसई महिला तालुका प्रमुख
 • २००३ ते २००८ पर्यंत - उपजिल्हा संघटक

  खालील प्रमाने विविध संस्था व विविध पदांवर काम करीत आहे.

 • जिवदानी महिला औद्योगिक सहकारी संस्थेची - अध्यक्ष
 • वालीव महिला मंडळावर सल्लागार म्हणून कार्यरत होते.
 • विरार पोलिस स्टेशन दक्षता समितीवर, रेल्वे दक्षता कमिटीवर - सदस्य
 • सदस्य - दक्ष कामगार युनियन - महिलांच्या समस्या सोडविणे.

  शिवसेनेच्या माध्यमातून...महिलांसाठी केलेली कामे

 • महिलांच्या घरगुती गॅससाठी त्यांच्या बरोबर केलेला मोर्चा व आंदोलन
 • ग्रामीण भागातील आदिवासी महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी    ग्रामसेवकाला निलंबित करण्यासाठी केलेले आंदोलन
 • पेल्हार येथे  महिलांसाठी (आदिवासी ) आरोग्य शिबीर
 • जागतिक महिला दिना निमित्त महिलांना मार्गदर्शन व प्रोत्साहन
 • महिलांच्या न्यायासाठी वरिष्ठांपर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर
 • रेल्वे दक्षता विभागात कार्यरत असताना महिलांच्या सुरक्षा , रात्री उशिरा येणाऱ्या महिलांना त्यांची सुरक्षा मिळवण्यासाठी विरार मध्ये आंदोलन घेतले.
 • दक्ष कामगार युनियनच्या मार्फत कंपनीमध्ये होणाऱ्या अत्याचार, अन्याय व कंपनी कडून पगार वेळेवर न देणे. इ. विषयासाठी मोर्चा काढून न्याय मिळवून दिला.

Photo GalleryVideo Not Available