Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Paresh Ram Thakur

Back

Name : परेश राम ठाकुर

Constituency : पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : माजी अध्यक्ष - पनवेल शहर युवक कॉग्रेस कमिटी

E-mail : pareshthakur00@gmail.com

Name : परेश राम ठाकुर

Father's Name : रामशेठ चांगु ठाकूर

Mother’s Name : शकुंतला राम ठाकूर

Date of Birth: : १८ मे १९७८

Place of Birth: : पनवेल, जि. रायगड

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : अर्चना परेश ठाकूर

No. of Children : ०२

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : बी.एस.सी (Bsc)

Profession : व्यवस्थापकीय संचालक - ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि

संचालक - ठाकूर ब्रदर्स इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि

संचालक - मन प्रोजेक्ट्स प्रा. लि.

Hobby : समाजकार्य

Residence Address : प्लॉट नं. ५५, मिडल क्लास को-ऑप हाऊसिंग सोसायटी, पनवेल ४१० २०६, जिल्हा - रायगड

Office Address : ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स - प्लॉट नं: २६५/१, ओम सदनिका, पनवेल उरण रोड (उरण नाका), पनवेल, रायगड – ४१०२०६

Phone No. : +91 9820880000 / 022 27452713

    राजकीय कारकीर्द

  • माजी अध्यक्ष - पनवेल शहर युवक कॉग्रेस कमिटी

    इतर पदे

    व्यावसायिक पद

  • व्यवस्थापकीय संचालक - ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.
  • संचालक - ठाकूर ब्रदर्स इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.
  • संचालक - मन प्रोजेक्ट्स प्रा. लि.

    शैक्षणिक पद

  • संचालक - जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था
  • संचालक - शाहू इंस्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी
  • संचालक - रयत शिक्षण संस्था, मार्केट यार्ड स्कूल, पनवेल
  • संचालक - कै. बाळाराम पाटील शिक्षण संस्था, कामोठे
  • सदस्य - माजी विद्यार्थी समिती, महात्मा फुले कॉलेज, पनवेल

    सामाजिक पद

  • अध्यक्ष - रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
  • संचालक - रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ
  • कार्यकारी अध्यक्ष - रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन
  • उपाध्यक्ष - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा
  • माजी उपाध्यक्ष - महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन
  • अध्यक्ष - पॅन थंडर्स मोटरसाइकल क्लब
  • कार्यवाह - पनवेल तालुका कबड्डी असोशिएशन

    सामाजिक कार्य

    श्री रामशेठ ठाकूर सामजिक विकास मंडळामार्फत

  • दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थांना मोफत वह्या व गणवेश वाटप
  • गुणवंत विद्यार्थांचा सत्कार
  • ग्रामीण विभागात विद्यार्थांची गुणवत्ता वाढविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन
  • गुणवंत व गरजू विद्यार्थांना शिष्यवृत्ती
  • राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धांचे आयोजन
  • अत्यंत अल्पदराने रुग्णवाहिका सेवा
  • मोफत आरोग्य महाशिबीरांचे, सर्व रोग निदान व औषधे वाटप
  • नेत्र चिकित्सा शिबीरांचे आयोजन करून मोफत चष्म्यानचे वाटप
  • अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकलींचे वाटप
  • कर्ण बधिरांना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप
  • रक्तदान शिबीरांचे आयोजन

    मल्हार कल्चरल आणि स्पोर्टस असोसिएशन अंतर्गत

  • राष्ट्रीय स्तरावरील "राजीव गांधी सुवर्णचषक" स्पर्धा व "अश्विन गावंड" सुवर्णचषक कबड्डी स्पर्धांचे आयोजन
  • सन २००८, २००९, २०१०, २०११ व २०१३ मध्ये मल्हार महोत्सवाचे आयोजन
  • २००६ ते २०१३ आठ वेळा रायगड जिल्हास्तरीय मल्हार मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन तसेच २००७ मध्ये स्वाभिमान मॅरेथॉनचे आयोजन
  • विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
  • विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन
  • नाट्य करंडक एकांकिका स्पर्धांचे आयोजन
  • सन २००६ व २००७ साली आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन

    रायगड जिल्हा बेसबॉल अंतर्गत

  • राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन
  • राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन
  • राज्यस्तरीय सॉफ्ट बॉल स्पर्धेचे आयोजन
  • राज्यस्तरीय बेसबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
  • राष्ट्रीय स्तरावर "Millennium Dollar Arm" ह्या बेसबॉल स्पर्धेचे आयोजन

    अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा अंतर्गत

  • भारतीय चित्रपट सृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त पनवेल तालुक्यातील चित्रपट कलावंतांचा सत्कार व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
  • पनवेलमध्ये कवी संमेलनाचे आयोजन

Photo Gallery