Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Navnath Bhimrao Patil

Back

Name : नवनाथ भीमराव पाटील

Constituency : माढा विधानसभा / लोकसभा

Party Name : हिंदुस्थान प्रजा पक्ष

Designation : महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

E-mail : npgroup21@gmail.com

Name : नवनाथ भीमराव पाटील

Father's Name : भीमराव सोपान पाटील

Motherís Name : शशिकला भीमराव पाटील

Date of Birth: : २१ जून, १९८७

Place of Birth: : आव्हे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

Marital Status : नाही

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बी.ए.

Profession : N.A.

Residence Address : मु. तरटगाव, पो. पट कुरोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

Office Address : शॉप नं. १८, कैलाश टोवर, प्लॉट नं. ६०, ६१, ६२, सेक्टर - ३५, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Phone No. : Mob: +91 9673714007

Hobbies : राजकारण, वाचन इ.

    राजकीय कारकीर्द

  • २६ फेब्रुवारी, २००९ ला पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचा कार्यकर्ता, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष, सोलापूर जिल्हा अध्यक्ष, सध्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत.

    सामाजिक कार्य

  • पक्षाच्या माध्यमातून विषमुक्त शेती विषयावर कार्यशाळा, प. पु. श्री. उदयनाथजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप, मुकबधीर, अपंग शाळात खाऊ वाटप, ब्लान्केट वाटप.

    इतर भुषवलेली पदे

  • जनजागृती सामाजिक संस्था इंदापूरचे सल्लागार सदस्य.
  • महाराष्ट्र विकास केंद्र पुणे संस्थेचा कार्यकारी सदस्य.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • जातीभेद विरहित समाज व्यवस्था, व्यसनमुक्ती समाज यासाठी प्रयत्न करणे, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करणे, राष्ट्रहित जोपासण्याचा प्रयत्न करणे, प. पु. श्री. उदयनाथजी महाराज फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ बालकाश्रम तसेच निराधार वृद्धाश्रम काढणे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • जिल्ह्यातील रस्त्याचा समस्येविषयी आंदोलन केले. सरकारी जागेवरील अतिक्रमना विरोधात दोन दिवसाचे उपोषण केले. रामदेव बाबांच्या अटके विरोधात निदर्शने केली.

Photo Gallery



Video Not Available